एकूण 296 परिणाम
डिसेंबर 08, 2019
बुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच एक महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे यांना संधी मिळाली. लंडन येथे त्या अभ्यासासाठी जात आहे. रिक्त झालेल्या जागेवर सलग दुसऱ्यांदाही जिल्हाधिकारी म्हणून एक महिलाच असल्यामुळे पुन्हा एकदा इतिहास...
डिसेंबर 04, 2019
तलासरी ः गेले ३९५ दिवस तलासरी, डहाणूतील काही भाग रोज धक्के खात आहे. हे धक्के साधेसुधे नाहीत, भूकंपाचे आहेत. घरात झोपण्याचे धाडस नाही, रस्त्यावर झोपायचे कसे? ३ नोव्हेंबर २०१८ ला सुरू झालेला हा संकटांच्या मालिकेचा प्रवास आजही सुरू आहे. तो कधी थांबेल माहिती नाही. कारण या भूकंपाचे नेमके कारण शोधता...
डिसेंबर 01, 2019
गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षीची वादळं अनेक...
डिसेंबर 01, 2019
जिलेबी...लग्नसमारंभाच्या पंगतीत हमखास मानाचं ‘पान’ आणि मानाचं स्थान पटकावणारं मिष्टान्न. जिलेबीची अनेक नावं प्रचलित आहेत. भारतातलाच होऊन गेलेला हा पदार्थ मात्र मूळचा इथला नाही. तो नेमका कुठला यासंदर्भातही बरीच मतमतांतरं आहेत. जिलेबीच्या या प्रवासाविषयी... झेपली, जिलापी, जिलापीर पाक, जिलाफी, जुलबिया...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या झाल्याने राज्यातील कोपरडी व राजधानी दिल्लीतील "निर्भया' घटनेची आठवण ताजी झाली आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून तरुणाईंने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. व्हाट्‌सअप, फेसबुकवर स्टेट्‌स ठेऊन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याने वाचा...
नोव्हेंबर 28, 2019
काल आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि  डॉक्टर मनमोहन सिंह यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वतः आदित्य यांनी दिलं. मात्र, सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी अनुपस्थित राहणार आहेत. याबद्दल पत्र लिहून उद्धव...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 26, 2019
प्रति, राजमान्य राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज मुजरा राजं, लई दिस झालं थोडं बोलीन म्हणतो तुम्हांसनी, पर काय बोलावं न काय न्हाई ते कळणा झालंय बघा. पर आज बोलूनच टाकतो. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज महिना उलटला, पण राज्यात अजून स्थिर सरकार स्थापन झालं नाही. या साऱ्या राजकीय पक्षांनी विधानसभा...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. हेही...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा मोठ्या जोराशोरात सुरु आहे. अशात आता राष्ट्रवादीचे काही आमदार दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्सच्या प्रायव्हेट चॉपरने हे आमदार मुंबईहून दिल्लीला जाणार होते. आता त्यांच्या तिकीटाची प्रत समोर येतेय. दरम्यान, दुपारी अडीच वाजताची वेळ...
नोव्हेंबर 23, 2019
अकोला : तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले....
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : “एक आगळा-वेगळा प्रयोग जिथे व्हॉट्सअॅप समूहाच्या निमित्ताने वेगवेगळ्या जागी राहणारी मंडळी एकत्र आली आणि बघता-बघता सजली 'मैफिल' असे अभिमानाने सांगणाऱ्या मैफिल समूहाचा दुसरा दिवाळी अंक एका छोटेखानी कार्यक्रमात प्रसिद्ध झाला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा...
नोव्हेंबर 20, 2019
पुण्यातील संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन सूस रस्त्यावर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास सोनावणे; तर कार्याध्यक्ष अनिल ससार आहेत. संमेलनाची सुरुवात 28 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता वाद्यपूजनाने होईल. यानंतर आमदार चंद्रकांत...
नोव्हेंबर 12, 2019
नगर : भारतात कोण काय विकील आणि कोण काय खरेदी करील, याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील एका गावाने चक्क "केवायसी' कागदपत्रे (ओळख पटविण्याची मूळ कागदपत्रे) परदेशी व्यक्तींना विकून टाकली आहेत. त्या व्यक्ती "केवायसी'चा उपयोग करून बनावट बॅंकखाती उघडत आहेत. या खात्यांतून थेट बॅंकेच्याच गंगाजळीवर डल्लाही...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर ः भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तुरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया या सेनेच्या मुख्यालयामार्फत आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी प्रदान केली....
नोव्हेंबर 05, 2019
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी हे देखील यांच्या सोबत गेलेत. संघाच्या नेत्यांच्या भेटी गाठींचं सत्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे...
नोव्हेंबर 05, 2019
लंडन ः लंडनमध्ये आजपासून सुरु झालेल्या "वर्ल्ड ट्रेड मार्ट' प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन संधींची माहिती जगातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. प्रदर्शनातील महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक, अधिकाऱ्यांची...
नोव्हेंबर 05, 2019
औरंगाबाद - दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे. याच शहराच्या लाल किल्ल्यावरून मुघलांनी देशाचा कारभार केला. आजही लाल किल्ल्याचे महत्त्व अबाधित आहे. पण, काही काळ दिल्लीऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा मिळाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी सबंध...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. सहा कृष्णमेनन मार्ग या अमित शहा यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीवेळी राज्यातून आणि दिल्लीतून कोणीही उपस्थित नव्हते या दोघांमध्येच ही चर्चा झाली.  या चर्चेत...