एकूण 1729 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
सांगली, कोल्हापुरातील कलाकारांच्या मदतीसाठी पुण्यात झाला कार्यक्रम पुणे - कलाकाराचे दु:ख ओळखण्यासाठी कलाकाराचेच मन असावे लागते, असे म्हणतात. याचीच अनुभूती रविवारी पुण्यात झालेल्या ‘सूरस्पर्श’ या कार्यक्रमात आली. आवर्तन गुरुकुल, पारिजात अॅकॅडमी व हेरिटेज इव्हेंट्‌स यांच्या वतीने सांगली, कोल्हापूर...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने रविवारी विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा काढण्यात आला. ‘भारत देशा, जय बसवेशा’; ‘एक लिंगायत, कोट लिंगायत’ अशा घोषणा देत लिंगायत समाजाचे...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. १९) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी आज  (ता. १६) जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - ‘आज विचार स्वातंत्र्यावर सरकार व त्याचबरोबर झुंडशाही नियंत्रण आणू पाहते आहे. विचार स्वातंत्र्याबद्दल सांगावे लागते, आठवावे लागते, याचे कारण जागतिक परिस्थितीत दडले आहे,’’अशी टीका विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.  चपळगावकर यांना प्रसिद्ध समीक्षक डॉ...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - संगीत क्षेत्रातील अनेक घराण्यांनी, त्यातील कलाकारांनी संगीताची साधना केली आहे. अशा घराण्यांनी आपली कला पुढील पिढीपर्यंत पोचविल्याने भारतीय संगीताला निश्‍चितच उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे संगीतसाधनेला जिवंत ठेवणाऱ्या घराण्यांकडून मिळणारा पुरस्कार हा ‘ग्रॅमी’ एवढाच महत्त्वाचा आहे, असे...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - रशियाच्या काझानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य ऑलिम्पिक "वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेत ग्राफिक डिझाइन टेक्‍नॉलॉजी प्रकारात श्वेता रतनपुरा हिने ब्रॉंझपदक पटकावले आहे. देशासाठी या प्रकारात ब्रॉंझपदक पटकावणारी श्वेता ही पहिली भारतीय विद्यार्थिनी ठरली आहे. केंद्र सरकारच्या "...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : विदर्भात सर्प, विंचवासह विविध प्राण्यांच्या दंशामुळे दगावलेल्यांची संख्या दरवर्षी चारशेपेक्षा अधिक असते. विषबाधेचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पहिले विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, दोन वर्षे लोटल्यानंतरही हे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहराच्या वतीने सर्किट हाऊस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले. तसेच भारतीय संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...
सप्टेंबर 15, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : औद्योगिक क्षेत्रात बुद्धिवान, गुणवान, कौशल्यधारक अभियंत्यांना मोठा वाव आहे. आजही त्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आतापर्यंत अभियंत्यांनीच आपल्या बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या जोरावर औद्योगिक क्षेत्राला आकार दिला आहे. अभियंत्यांमुळेच या क्षेत्राचा विस्तार झाला आहे. तालुक्‍यात...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
डोंबिवलीत गेल्या आठवड्यात तेलकट पाऊस पडला. निसर्गातले असे अनेक ‘चमत्कार’ हे खरं तर मानवनिर्मितच असतात. त्यांमागचं खरं कारण शोधण्याची वृत्ती मात्र हवी. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीत तेलकट पाऊस पडला आणि सगळीकडं तो एक चर्चेचा विषय झाला. या पावसाला कुणी ‘दैवी प्रकोप’ वगैरे म्हटलं नाही ही समाधानाची बाब....
सप्टेंबर 15, 2019
‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात...
सप्टेंबर 15, 2019
पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात...
सप्टेंबर 14, 2019
फ्रँकफर्ट : शरद कुमार कुलकर्णी ऊर्फ बाळ काका. १९५१मध्ये एमएससी पूर्ण केलं. भारतामध्ये फार काही स्कोप नसल्यामुळे बहरीन गाठलं. २ वर्षे बहरीनमध्ये काम केल्यावर इंग्लंडला नोकरीसाठी अर्ज केला. इंग्लंडमध्ये अमेरिकन सिव्हील सर्विसेसमध्ये नोकरी मिळाली. जवळपास १४ वर्षे इन्व्हेस्टिगेशन लॅबमध्ये काम...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाची "महाजनादेश' यात्रा शनिवारी (ता.14) पुण्यात दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने शहर भाजपमधील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाचा धडाका लावला आहे. पुण्यातील आपले वर्चस्व कायम...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहरात ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीने वेग घेतला असतानाच पुणेकरांनी नदीऐवजी हौद, पाण्याच्या टाक्‍यांत बाप्पाचे विसर्जन करून या मोहिमेला हातभार लावला. पुणेकरांनी यंदा सव्वापाच लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले असून, त्यातील अडीच लाख मूर्तींचे हौद, टाक्‍यांमध्ये विसर्जन...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या....
सप्टेंबर 12, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती...