एकूण 1 परिणाम
December 01, 2020
नवी दिल्ली- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली. कॅनडाचे खासदार बर्दिश चाग्गर यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या फेसबुक संवादात त्यांनी हे मत मांडले. मात्र, भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कॅनडाच्या पंतप्रधानाकडून करण्यात आलेले...