एकूण 1 परिणाम
डिसेंबर 07, 2017
पुणे - भारतीय विमानतळ आर्थिक नियमन प्राधिकरणाने (एरा) यंदा प्रथमच "यूजर डेव्हलपमेंट फी' (यूडीएफ) आकारण्यास विमानतळ प्रशासनाला मान्यता दिली आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरसकट साडेतीनशे रुपये, तर परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सातशे रुपयांचा भुर्दंड...