एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
ऑगस्ट 29, 2018
नवी दिल्ली- डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे मोठे योगदान आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल (ता.28) व्यक्त केले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ...