एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय राऊत यांनी ही...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
सप्टेंबर 20, 2019
नामपूर  :  नामपूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेन्तर्गत सुमारे चौतीस कोटी रूपयांची नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. सदर...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 03, 2019
कणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
सप्टेंबर 17, 2018
खरे तर भारतीय जनता पक्षाचे सध्या तसे बरे चालले आहे. जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायती या सर्वच निवडणुकांत सर्वत्र ‘कमळ’ फुलू लागले आहे. अगदी नुकत्याच झालेल्या महापालिकेतही अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आणि काँग्रेसच्या मातब्बरांना मोठा धक्‍का देत भाजपने काँग्रेसकडून महापालिका काढून घेतली. या सर्व...
ऑगस्ट 19, 2018
अटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी प्रशासनानं नामी शक्कल लढविली होती. तिला अंतिम मान्यता घेण्यासाठी ती फाइल अटलजींकडं आली. सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी 1996 च्या आधीच्या शहीद जवान...
ऑगस्ट 05, 2018
पुणे : ''आरक्षणाबाबत निर्णय होईल. मात्र, यासाठी आत्महत्या आणि तोडफोड यांसारखे प्रकार व्हायला नको. सोयींच्या राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. लोकांनी रस्त्यावर यायला सरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा आहे'', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) सरकारवर टीकास्त्र सोडले....
मे 31, 2018
अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे वऱ्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हपरला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्त्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी...
मे 06, 2018
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं ः "...पण समजा राज्यघटनेच्या मर्यादा नसत्या आणि तुम्ही दोन टर्मनंतरही पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं लोकांना वाटलं, तरी तुमची पत्नी मिशेल तुम्हाला रोखेल म्हणजे नेमकं काय करेल?'' ओबामा ताबडतोब उत्तरले होते ः ""मी जर सत्तेची हाव...
ऑक्टोबर 17, 2017
पुणे - ""मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर लाखो तरुण स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत. त्यामुळे तरुणांनी रोजगार मिळवण्यापेक्षा या योजनेद्वारे रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे,'' असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केले.  राज्यस्तरीय बॅंकर्स...
सप्टेंबर 13, 2017
बालकांचे मृत्यू रोखणे ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही. ते एकूणच समाजापुढचे, राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थेपुढचे आव्हान ठरते. नाशिकच्या अर्भकमृत्यू प्रकरणात मात्र या सामूहिक जबाबदारीचा पूर्ण विसर संबंधितांना पडलेला दिसतो.  पुन्हा एकदा कोवळ्या जिवांचा, बालकेमृत्यूचा, नवजात अर्भकांची हेळसांड व जग...
जून 09, 2017
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात लाखो शिवभक्‍तांच्या सोयी-सुविधांसाठी हजारो हात राबले. निवास व्यवस्था, अन्नछत्र, गड सजावटीपासून ते गड स्वच्छतेत स्वयंसेवकांनी उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवून सोहळ्यात खारीचा वाटा उचलला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने केलेले नेटके...
जून 05, 2017
रायगड - ऐतिहासिक महत्त्व असणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा सहा जूनला रायगडावर प्रतिवर्षीप्रमाणे अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. याची सुरवात उद्या (ता. 5) सायंकाळी चार वाजता गडपूजनाने होईल. दरम्यान, शिवराज्याभिषेकाच्या स्फूर्तीदायी सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त...
सप्टेंबर 05, 2016
सोलापूर - स्वतंत्र भारताच्या आकांक्षा, स्थानिक लोकांच्या अपेक्षांचे सुशीलकुमार शिंदे प्रतीक आहेत. ते माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक करत नाही तर त्यांनी ज्या कठीण परिस्थितीवर मात करून यश मिळविले आहे त्या यशासाठी मी त्यांचे कौतुक करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकास संधी मिळते. या संधीचे सोने...