एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
जुलै 31, 2017
संसदेतील गैरहजेरीबद्दल पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांची कडक शब्दांत हजेरी घेतली. मात्र, स्वतः पंतप्रधान संसदेत येऊनही, क्वचितच सभागृहांत उपस्थित राहतात, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, महत्त्वाच्या विषयावर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केल्यास, ते प्रस्ताव सरसकट फेटाळले जाण्याचे...