एकूण 22 परिणाम
November 25, 2020
हिंगोली  :  हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यानंतर आणखी एक पुढचे पाऊल पडले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हिंगोलीला लवकरच पूर्वपाहणी पथक पाठविणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन खा. सातव यांना दिले.  मुंबईत...
November 22, 2020
मुंबईः कल्याणमधील नवीन पत्रीपूल गर्डर लॉचिंग करण्याच्या काम दुसऱ्या दिवशी सुरू झाले. मात्र मेगाब्लॉक कालावधी संपल्याने लॉचिंग करण्याचे काम थांबले असून रेल्वेने आणखी एक तासांचा मेगाब्लॉक द्यावा अशी मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे केली आहे. कल्याणमधील बहुचर्चित नवीन पत्रीपूल गर्डर लॉचिंग करण्याचे काम...
November 21, 2020
शहादा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांचा सूचनेनुसार पपई दाराच्या तिढा सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ,व्यापारी, पपई उत्पादक शेतकरी समन्वय समिती व शेतकरी यांच्यात तब्बल चार तास प्रदीर्घ चर्चा होऊन अखेर सात रुपये अकरा पैसे पपईचा दर ठरविण्यात...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...
November 14, 2020
पिंपळगाव बसवंत( जि.नाशिक) : आहेरगाव (ता. निफाड) येथील रहिवासी व सैन्यदलात पठाणकोट येथे कार्यरत असताना मृत्यू झालेले सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय ३२) यांना शुक्रवारी (ता. १३) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. या वेळी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. जवानाच्या...
October 31, 2020
अलिबाग : खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे दिला. मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका मुख्याधिकारी विरुद्ध सत्ताधारी असा वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये भाजपची...
October 28, 2020
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टिपर्पज इनडोर हॉल निर्माण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.  मागील दीड वर्षापूर्वी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी...
October 23, 2020
अकोला : भारतीय बौद्ध महासभा आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळा जाहीर सभा आणि मिरवणूक रद्द करण्यात आली असून केवळ ऑनलाईन सभा आणि सामूहिक वंदना एवढेच मर्यादित कार्यक्रम केला जाईल, अशी माहिती वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे. सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा...
October 22, 2020
मंचर : सातगाव पठार (ता. आंबेगाव) गावांसाठी २३ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या पेठ व सहा गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी राज्यातील मॉडेल ठरेल, असा सौर ऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी पेठला पाच एकर गायरान जागा मिळावी. या योजनेसाठी नारोडी व घोडेगावच्या सरहद्दीवरील घोडनदी...
October 22, 2020
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना, तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रताप...
October 21, 2020
नांदेड - शेतकऱ्यांशी उद्धटपणे गैरवर्तन करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी कसे वागायचे हेच अजून माहित नाही. अशा उद्धट अधिकाऱ्यांना संस्काराची गरज असून, यापुढे शेतकऱ्यांशी गैरवर्तन कराल, तर खपवून घेणार नाही. अशा कडक शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता. २१) इशारा दिला आहे...
October 18, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता.१७) २५७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ४५६ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार २८ जणांचा मृत्यू झाला. सध्या दोन हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब संकलन पथकास ६६ व ग्रामीण...
October 17, 2020
नांदेड : येणाऱ्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासन प्रवाशांना प्रवास सुखकर व्हावा आणि नागरिकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचता यावे यासाठी तीन फेस्टिवल विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. यासाठी स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. कोरोना संसर्गाचा...
October 13, 2020
जळगाव ः राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्षच याला जबाबदार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता महिला मोर्चाकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली...
October 11, 2020
हिंगणा एमआयडीसी(जि.नागपूर): हिंगणा तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार संतोष खांडरे यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली होती. या बदलीविरोधात तहसीलदार खांडरे यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली आहे. त्यामुळे सोमवारी ‘मॅट’चा निकाल कुणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक वाचाः जनतेला ‘कॅश’...
October 06, 2020
जळगाव  : जिल्ह्यात पावसामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची गती वाढवावी. आजही ग्रामीण भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात. याबाबत सर्वच गावांमध्ये ‘स्वच्छ भारत’ योजनेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी ‘दिशा’...
September 23, 2020
मुंबई:  मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा फटका आणि मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाला बसला. पावसामुळे आजचे कामकाज न्यायालयाने रद्द केले असून उद्या सुनावणी होणार आहे. मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्या असून...
September 18, 2020
पुणे : पुणे जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे, अशी टीका शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार आणि सेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) केली. खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाचे काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सेनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर नंदीबैल आणि...
September 17, 2020
 ता. १३ सप्टेंबर १९४८ ला भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल व संरक्षण मंत्री बलदेवसिंह यांच्या आदेशानुसार हैदराबाद संस्थानाला सैन्यदलाने शहर बाजूने वेढा घातला व त्याच्या सेनापतीने हैदराबाद लिंगमपल्ली येथे शरणागती पत्करली. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा परमोच्च बिंदू असला तरी, या भागातील...
September 16, 2020
नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांदा आगराच्या जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाचा भडका उडाला. कांदा निर्यातबंदी मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी निर्यातबंदी होण्याअगोदर सोमवारी (ता. १५) सकाळपासून 'कस्टम'ने बंदरात आणि बांगलादेश, नेपाळ,...