एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 25, 2018
पणजी - सरकारचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय भाजप घेऊ शकत नसतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) अखेर पंजा उगारला आहे. मांद्रे व शिरोडा पोट निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याबाबत  १५ नोव्हेंबरपर्यंत मगो निर्णय घेईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे....
मार्च 25, 2018
गुहागर - पोटनिवडणुकांमुळे मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण देशात सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल, अशी स्वप्ने पाहणाऱ्या भाजपच्या जागा येत्या निवडणुकीत कमी होतील. उत्तर प्रदेशातच या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. तरीही आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच...
डिसेंबर 12, 2017
दौलताबाद/औरंगाबाद - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या सातव्या तटबंदीमधील दिल्ली दरवाजातून एका वेळी एकच वाहन जात असल्याने वाहतूक ठप्प होऊन पर्यटक, भाविकांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.  याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्रीय विभागाला...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) मार्गातील सारे अडथळे दूर झालेत. पहिल्या वर्षाचे ५० विद्यार्थ्यांचे सत्राचे वर्ग जुलै २०१८ पासून सुरू होणार असून,  प्रयोगशाळेसह इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून...
सप्टेंबर 18, 2017
पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.   होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने...
मे 26, 2017
नवी दिल्ली : "पाषाणातील कविता' असा गौरव होणाऱ्या व तब्बल 80 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या ऐतिहासिक इमारतीचा समावेश राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याबाबत केंद्राने अंतिम अधिसूचना जारी केली आहे. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी असताना ब्रिटिशांनी नागपूरला...