एकूण 4 परिणाम
डिसेंबर 04, 2019
तलासरी ः गेले ३९५ दिवस तलासरी, डहाणूतील काही भाग रोज धक्के खात आहे. हे धक्के साधेसुधे नाहीत, भूकंपाचे आहेत. घरात झोपण्याचे धाडस नाही, रस्त्यावर झोपायचे कसे? ३ नोव्हेंबर २०१८ ला सुरू झालेला हा संकटांच्या मालिकेचा प्रवास आजही सुरू आहे. तो कधी थांबेल माहिती नाही. कारण या भूकंपाचे नेमके कारण शोधता...
जुलै 31, 2019
मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज (बुधवार) देशभरात भारतीय वैद्यकीय परिषद (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईतही दवाखाने बंद दिसून आले असले तरीही एकदिवसीय संपाने फारसा परिणाम जाणवून आला नाही. ...
सप्टेंबर 18, 2017
पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.   होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...