एकूण 9 परिणाम
डिसेंबर 04, 2019
तलासरी ः गेले ३९५ दिवस तलासरी, डहाणूतील काही भाग रोज धक्के खात आहे. हे धक्के साधेसुधे नाहीत, भूकंपाचे आहेत. घरात झोपण्याचे धाडस नाही, रस्त्यावर झोपायचे कसे? ३ नोव्हेंबर २०१८ ला सुरू झालेला हा संकटांच्या मालिकेचा प्रवास आजही सुरू आहे. तो कधी थांबेल माहिती नाही. कारण या भूकंपाचे नेमके कारण शोधता...
जुलै 31, 2019
मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज (बुधवार) देशभरात भारतीय वैद्यकीय परिषद (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईतही दवाखाने बंद दिसून आले असले तरीही एकदिवसीय संपाने फारसा परिणाम जाणवून आला नाही. ...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
जून 04, 2018
'कनेक्‍टिव्हिटी' संपर्कता या शब्दाला 21 व्या शतकात अनन्य साधारण महत्व आले आहे. रोजच्या जीवनातील संपर्क असो, राजकीय नेत्यांमधील संपर्क, देशादेशातील संपर्क असो, त्यातून सामंजस्य वाढते व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होऊन समाज, समुदाय, देश व परस्पर राष्ट्रातील विकासाचा मार्ग खुला होतो. गेल्या महिन्यात...
मे 21, 2018
प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार उत्तम पाचारणे यांची "ललित कला अकादमी'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी "एफटीआय'च्या संचालकपदावरून झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर एका सच्च्या कलावंताची अकादमीच्या अध्यक्षपदी झालेली ही निवड सकारात्मकतेवरचा, उत्तमतेवरचा विश्‍वास पुनःस्थापित होण्यासाठी उपयुक्त...
सप्टेंबर 18, 2017
पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.   होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने...
मार्च 05, 2017
आठ मार्च हा ‘महिला दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांबाबत बांधिलकी दाखवण्याचा हा प्रयत्न. गेल्या अनेक वर्षांमध्ये महिलांनी अनेक स्थित्यंतरं बघितली, अनुभवली. एकीकडं त्यांच्या पंखांना बळ आलेलं असताना दुसरीकडं त्यांचे पंख छाटण्याचाही प्रयत्न होतो आहे. बुधवारी साजऱ्या होणाऱ्या महिला...
मार्च 02, 2017
नवी दिल्ली: अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने(युएसएफडीए) वोक्हार्टची उपकंपनी 'मोर्टन ग्रोव्ह फार्मास्युटिकल्स'ला नियमभंग प्रकरणी इशारा पत्रक जारी केले आहे. यानंतर इंट्राडे व्यवहारात वोक्हार्टचा शेअर सुमारे 5 टक्क्यांनी कोसळला आहे. मोर्टन ग्रोव्ह ही वोक्हार्टची 'स्टेप डाऊन' उपकंपनी आहे. "अमेरिकी अन्न व...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...