एकूण 5 परिणाम
जुलै 09, 2018
भारतीय संघराज्य रचनेत दिल्लीचे स्थान काय आहे, याची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने झाली. केंद्रशासित प्रदेश असला तरी तेथील लोकनियुक्त सरकारच्या मताला, निर्णयांना उचित वजन, अग्रक्रम देण्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. त्याचबरोबर केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायब राज्यपालांनी...
एप्रिल 09, 2017
भारत देश महान व्हावा, असं जर आपल्याला  वाटत असेल, तर ‘नेता-नागरिक समान’ होणं अत्यावश्‍यक असून, आपल्या जीवनात राजकारणाच्या अतिरेकाचं जे आक्रमण झालेलं आहे, ते थांबवण्याची गरज आहे. आपल्या देशात राजकीय नेत्यांशिवाय उद्योजक, तंत्रज्ञ, कलाकार, इतिहासकार, अभ्यासक व आपण सर्व नागरिक हेही...
मार्च 05, 2017
आठ मार्च हा ‘महिला दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांबाबत बांधिलकी दाखवण्याचा हा प्रयत्न. गेल्या अनेक वर्षांमध्ये महिलांनी अनेक स्थित्यंतरं बघितली, अनुभवली. एकीकडं त्यांच्या पंखांना बळ आलेलं असताना दुसरीकडं त्यांचे पंख छाटण्याचाही प्रयत्न होतो आहे. बुधवारी साजऱ्या होणाऱ्या महिला...
जानेवारी 07, 2017
  नवी दिल्ली - "पारदर्शक प्रशासन, गरीब कल्याण योजनांची कठोर अंमलबजावणी व मूल्याधिष्ठित राजकारण' हा भाजपच्या आगामी वाटचालीचा राजकीय रोडमॅप राहणार असल्याचे पक्षाने आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवसाअखेर स्पष्ट केले. अमेरिकेच्या धर्तीवर 2019 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी...
नोव्हेंबर 05, 2016
फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील. सरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य...