एकूण 8 परिणाम
डिसेंबर 04, 2019
तलासरी ः गेले ३९५ दिवस तलासरी, डहाणूतील काही भाग रोज धक्के खात आहे. हे धक्के साधेसुधे नाहीत, भूकंपाचे आहेत. घरात झोपण्याचे धाडस नाही, रस्त्यावर झोपायचे कसे? ३ नोव्हेंबर २०१८ ला सुरू झालेला हा संकटांच्या मालिकेचा प्रवास आजही सुरू आहे. तो कधी थांबेल माहिती नाही. कारण या भूकंपाचे नेमके कारण शोधता...
फेब्रुवारी 07, 2019
मंगळवेढा - सेवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन सेवा परिक्षेत देशात 33 व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. परिस्थितीची जाणीव मुलांना करू दिली नाही. केंद्रीय...
मार्च 05, 2017
आठ मार्च हा ‘महिला दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांबाबत बांधिलकी दाखवण्याचा हा प्रयत्न. गेल्या अनेक वर्षांमध्ये महिलांनी अनेक स्थित्यंतरं बघितली, अनुभवली. एकीकडं त्यांच्या पंखांना बळ आलेलं असताना दुसरीकडं त्यांचे पंख छाटण्याचाही प्रयत्न होतो आहे. बुधवारी साजऱ्या होणाऱ्या महिला...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन सांस्कृतिक क्षेत्रात एकेकाळी मराठवाड्याचा दबदबा होता. व्यावसायिक, दलित रंगभूमी समृद्ध होती. आता मात्र स्थिती बदलली असून, या क्षेत्रात पिछाडी असल्याचे चित्र आहे. लोकसंगीत प्रकार मर्यादित झाले. महाविद्यालयांच्या नाट्यशाखा असल्या तरी दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. चांगली नाटके येत...
जानेवारी 12, 2017
नाव सारिका चव्हाण. शिक्षण बीएस्सी, मास कम्युनिकेशन. तंत्रशिक्षणाचा फारसा गंध नाही. तरीही शाळेपासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न. आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेतून पदवी घेतली. मात्र इंजिनिअर होण्याच्या जिद्दीतून पाच वर्षांच्या धडपडीनंतर सर्वसामान्य कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर अशी मारलेली मजल...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...
नोव्हेंबर 05, 2016
फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील. सरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य...
ऑक्टोबर 04, 2016
पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’च्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासन व धोरणविषयक तज्ज्ञ, निवृत्त आयएएस अधिकारी श्रीनिवास सोहोनी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्या मंगळवारी (ता. ४) होणाऱ्या या कार्यक्रमात ‘भारताची सुरक्षितता - काही पैलू’ या विषयावर ते बोलणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिरात...