एकूण 21 परिणाम
December 03, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर, पाण्याचा मारा, अटकसत्र करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, देशाच्या कृषिप्रधान राज्यातून शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीत दाखल होत आहेत. याचा अर्थ शेतकरी आता माघार...
December 01, 2020
टोरंटो : भारतात कृषी कायद्यांवरुन सध्या रान पेटलं आहे. पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या ठाम निश्चयाने केंद्रातील सरकारविरोधात धरणे आंदोलन करत आहेत. ऐन थंडीत सरकारने तीव्र पाण्याचा फवारा तसेच अश्रूधूराचा वापर करत शेतकऱ्यांचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी मागे हटले नाहीत. देशाची राजधानी...
December 01, 2020
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी चक्का जाम केला आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय जराही ढळलेला दिसत नाहीय. आम्ही कसल्याही अटीशर्थीविनाच चर्चेसाठी येऊ अशी ठाम भुमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यांच्या या दृढ...
November 28, 2020
पुणे : कोरोना लशींच्या वितरणासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खरी स्थिती समजून घेणे आवश्‍यक आहे. लशींसंदर्भातील धोरणात्मक निर्णयासाठी त्यामागचे विज्ञान समजून घेणे आवश्‍यक आहे. पंतप्रधानांनी उत्पादक कंपन्यांना भेटी देणे निश्‍चितच स्वागतार्ह आहे, असे मत वैज्ञानिक समुदायाने व्यक्त केले आहे.  पंतप्रधानांनी...
November 28, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोरोना विषाणूवर भारतात विकसित केल्या जाणाऱ्या तीन लशींच्या कंपन्यांना भेट देणार आहेत. लशीचा विकास आणि तिच्या  निर्मितीची प्रक्रिया याबाबतची माहिती ते घेणार आहेत. यामध्ये ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैद्राबादमधील भारत बायोटेक आणि...
November 27, 2020
नाशिक : शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी तसेच, परराज्यातील कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकात २४ तास वैद्यकीय चाचणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने त्यासाठी तीन पथके नेमली असून, २४ तास हाय अलर्टची घोषणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दिली. कामाशिवाय...
November 27, 2020
पुणे : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या सिरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) पुण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबतची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून सध्या पंतप्रधानांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली जात आहे.  - ...
November 25, 2020
नवी दिल्ली: सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 92 लाख 22 हजार 217 वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 44 हजार 376 रुग्ण आढळले असून 481 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ कमी झाली होती पण मागील 24 ती पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे.  दिल्लीत कोरोनाचे रुग्ण...
November 24, 2020
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण सुरवातीला चार मुख्य टप्प्यांत करण्यात येणार आहे. डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, ६५ व ५० वर्षांपुढील नागरिक आणि गंभीर आजार असलेले नागरिक यांना पहिल्या काही टप्प्यांत लसीकरण करण्यात येणार आहे. लस उपलब्ध होताच पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर आणि...
November 21, 2020
मुंबई : एकीकडे अनेक युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. इथे भारतात देखील राजधानी दिल्लीमधील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी भीषण आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीत देखील कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का अशी चिंता व्यक्त केली जातेय. याला कारण ठरतंय कोरोनाचा वाढता आकडा. गेले अनेक महिने खाली...
November 18, 2020
कराची- कितीही शत्रुत्व असलं तरी मानवतेचा धर्म सर्वात आधी येतो. अनेकवेळा शत्रूकडूनही तो निभावला जातो. भारत आणि पाकिस्तानमधून विस्तवही जात नाही,  अशावेळी पाकिस्तानकडून मंगळवारी उदारपणा पाहायला मिळाला आहे. रियादवरुन दिल्लीला जाणाऱ्या भारतीय एअरलाईन्सच्या गो-एअर विमानाला आपातकालीन स्थितीत...
November 04, 2020
नागपूर ः रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा भ्याड प्रयत्न आहे, अशी टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज येथे केली. अर्णब गोस्वामी आज जात्यात आहेत, पण...
October 24, 2020
नवी दिल्ली- हिमालयापासून दक्षिण चीन समुद्रापर्यंत चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे अर्धे जग त्रस्त आहे. हे पाहता सम विचारांच्या देशांनी भारताबरोबर काम करणे आवश्यक आहे, असे मत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. चीनचा सामना करण्यासाठी 'क्वाड' देशांमध्ये चर्चेला याआधीच वेग आला...
October 16, 2020
नवी दिल्ली/ बेंगळुरू: देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळला होता. आज जवळपास 9 महिन्यात भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 73 लाखांच्या वर गेला असून आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या राज्यांत...
October 08, 2020
नवी दिल्ली :  गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने बुधवारी गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांची गोरखालँड संदर्भात भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग आणि त्याच्या आसपासचा प्रदेश समाविष्ट करुन स्वतंत्र असे गोरखालँड राज्य बनवण्याची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. अधिकाऱ्यांनी...
October 07, 2020
नाशिक : ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा’ मित्र या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे. मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेल्या चार महिन्यांपासून तुरुंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि...
October 05, 2020
संगमनेर ः ""विविध संस्कृती, जात, धर्म, वेश, भाषा असलेल्या भारतातील समृद्ध विविधता व एकात्मता वाढविण्यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे. सध्या संकटात असलेली लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे,'' असे आवाहन कम्युनिस्ट कार्यकर्ते कन्हैया कुमार यांनी केले.  जयहिंद लोकचळवळीतर्फे आयोजित "...
October 01, 2020
नाशिक : (डीजीपी नगर) उत्तर प्रदेशात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचारांबाबत दोषींवर कडक कारवाई करावी. यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राव्दारे गुरुवारी (ता. 1) रोजी विनंती...
September 30, 2020
मुंबईः  कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच ICMR नं दुसऱ्या सेरो सर्व्हेचा अहवाल जाहीर झाला आहे. या सेरो सर्व्हेनुसार, देशातील 10 वर्षाखालील प्रत्येक 15 व्या...
September 20, 2020
नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांवर आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत चालली असताना प्रशासनाने आपले नियमदेखील कडकपणे राबवण्यास सुरवात केली आहे.  कोरोना प्रादूर्भावाला अटकाव घालण्यासाठी मास्कचा वापर करणे आणि सोशल...