एकूण 69 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
नामपूर  :  नामपूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेन्तर्गत सुमारे चौतीस कोटी रूपयांची नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. सदर...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
ऑगस्ट 20, 2019
सिंधुदुर्गनगरी - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून रस्त्याची कामे झाली; मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. अंदाजपत्रकानुसार कामे झालेली नाहीत. या कामात काही अधिकारीच ठेकेदाराचे पार्टनर आहेत असा गंभीर आरोप सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केला....
ऑगस्ट 09, 2019
ठाणे : मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाची उंची वाढवून पाणीसाठा वाढवण्यासाठी तोंडली गावातील कुटुंबांचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गावठाण देऊन पुनर्वसन केले; मात्र तेथील परिस्थिती पाहिली तर हे पुनर्वसन आहे की नरकवास, असा प्रश्न पडतो.  टेपवाडी येथे प्लास्टिकच्या कापडाचा तंबू...
मे 28, 2019
उपळाई बुद्रूक (जि. सोलापुर) : शासनाने गावे हागणदारीमुक्ती साठी विविध प्रकारच्या उपाय योजना सुरू केल्या. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने अंमलबजावणी सुध्दा केली गेली मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई व त्यात शासनाच्या पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
जानेवारी 22, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत अडकावल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दुष्काळाच्या दाहकेवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्यामुळे या भागातील...
ऑक्टोबर 02, 2018
सटाणा : बागलाणच्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली असून तालुका अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. या रिक्त पदांवर तात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष...
ऑक्टोबर 02, 2018
अलीकडे हवामानाचे अल्पकालीन अंदाज बऱ्यापैकी खरे ठरत असताना दीर्घकालीन अंदाजात अचूकता साधण्यात हवामान विभागाला यश का आले नाही, याचा सखोल विचार व्हायला हवा, हे खरेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मॉन्सूनच्या बदलत्या आकृतिबंधाचा विचार करून त्यावर आधारित अभ्यासाचा. सर्वसामान्यांना मॉन्सूनची...
सप्टेंबर 19, 2018
मंगळवेढा : तालुक्यातील 35 गाव पाणी प्रश्नावर गंडवा गंडवीची योजना म्हणून टर उडविणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीच या योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची भुमिका विधानसभेच्या निवडणूकीला एक वर्षाचा अवधी असतानाच केल्यामुळे या योजनेवरून जनतेची चार वर्षे गंडवा गंडवी केल्याचे उघड होऊ...
ऑगस्ट 26, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - विविध सण समारंभ शांततेत अन सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून पोलिस बांधव रात्रंदिवस एक करतात. सारा समाज सण साजरा करीत असतांना पोलिसबांधव कर्तव्यावर असतात. अशातच रक्षाबंधनच्या दिवशी वसतीगृहातील विद्यार्थीनींनी गोंडपिपरी पोलिसांना सुखद धक्का दिला. नागरिकांच्या रक्षणाची हमी...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
मे 30, 2018
यावलला पाणी प्रश्‍न पेटला  यावल : येथील पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. बाबुजीपुरा व संत रोहिदास नगरातील संतप्त महिलांनी आज साकळी येथे पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीचे मडके फोडून प्रशासनाचा निषेध केला. तात्काळ पाणी प्रश्न निकाली काढावा यासाठी पालिका कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 05, 2018
हडपसर - प्रभाग क्र. २६ मधील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सहायक आयुक्त कार्यालयात सुस्त प्रशासनाची तिरडी बांधून शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नियमीत व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, हांडेवाडी रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, मोकाट डुकरांवर कारवाई करावी आदी प्रश्न घेवून प्रशासना विरोधात घोषणा देत...
एप्रिल 29, 2018
वेगवेगळी बिलं भरण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता विविध ऍप्सद्वारे करता येतात. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्या सेवा ऍप्सच्या स्वरूपांत उपलब्ध करून दिल्यामुळं अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. अनेक गोष्टी सरकार दरबारी पोचवण्याची सोयही या ऍप्समध्ये आहे. अशाच काही उपयुक्त ऍप्सविषयी...
एप्रिल 23, 2018
भडगाव - वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या आकडेवारीवरून जिल्हा हागणदारीमुक्ततेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल 859 गावांत पाणीटंचाई आहे. त्यामुळे "येथे प्यायला पाणी नाही तेथे शौचालयाच्या वापरासाठी पाणी कुठुन आणायचे" असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे? त्यामुळे शौचालय वापराबाबत...
एप्रिल 21, 2018
येवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात देखील पूर्ण झाले आहे. मात्र बांधलेले शौचालय नागरिक वापरतातच असे चित्र नसून अनेकांनी तर केवळ पाणी जास्त लागते म्हणून शौचालय कुलूपबंद ठेऊन...
एप्रिल 09, 2018
सटाणा - सटाणा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक वचनबद्ध असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरवासियांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी ठेंगोडा (ता. बागलाण) येथील गिरणा नदीपात्रालगत पालिकेतर्फे नव्याने विंधन विहीर बांधण्याचे काम सुरु आहे. या विंधन विहिरीचे काम...