एकूण 96 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  दिल्ली येथे कॉस्टिट्यूशन क्‍लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत उपायुक्त...
ऑगस्ट 14, 2019
दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार  जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे कारण, स्वच्छ भारत...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 06, 2019
पिंपरी - पिंपरीकरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्या रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी गहुंजे आणि शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधून देण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पालिकेला २०१२ मध्ये दिला होता. त्या बंधाऱ्यांच्या कामाला जलसंपदा विभागाने...
डिसेंबर 29, 2018
पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याचा ढीग अर्धवट उचललेल्या तसाच पडून आहे...
डिसेंबर 24, 2018
जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत असलेल्या...
डिसेंबर 24, 2018
 जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेत सध्या विविध मुद्यांवरून जोरदार वाद सुरू आहे. सत्तेत असताना शिवसेनेने काय केले? हा भाजपचा प्रश्‍न; तर सत्तांतरानंतर शहराचे प्रश्‍न सोडविण्यात भाजप असमर्थ ठरत असल्याचा दावा शिवसेना करीत आहे. "मनपा' निवडणुकीनंतरच्या तीन महिन्यांत भाजपचा मर्यादित...
डिसेंबर 04, 2018
नाशिक : महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारण्याच्या नोटिसा, हे भारतीय जनता पक्षाने उघडलेले भ्रष्टाचाराचे दुकान आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंड करावा. परंतु निर्दोषांना आर्थिक...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकांपूर्वी "सबका साथ, सबका विकास'ची गर्जना करत, नव्या योजना आखून महापालिकेचा अर्थसंकल्प "वजनदार' केला; त्यातून शहर विकासाचे नवे मॉडेलही मांडले. परंतु, अर्थसंकल्प सादर होऊन सात महिने होऊन गेले तरी केवळ 14 टक्केच कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यात...
ऑक्टोबर 08, 2018
"आम्ही संख्येने कमी आहोत, पण जनसंघर्षात मोठे आहोत', असे एकेकाळी भाजप नेत्यांचे वाक्‍य असायचे. आज भाजप मोठा..भला मोठ्ठा झाला, अगदी सत्तेने आणि कार्यकर्त्यांनीही. ज्या पालिके एक-दोन नगरसेवक असायचे त्याच ठिकाणी आज 57 नगरसेवकांना बसण्यासही जागा नाही. सत्ता म्हणाल तर एकेकाळी भिंग लावून भाजप कोणत्या...
सप्टेंबर 17, 2018
खरे तर भारतीय जनता पक्षाचे सध्या तसे बरे चालले आहे. जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायती या सर्वच निवडणुकांत सर्वत्र ‘कमळ’ फुलू लागले आहे. अगदी नुकत्याच झालेल्या महापालिकेतही अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आणि काँग्रेसच्या मातब्बरांना मोठा धक्‍का देत भाजपने काँग्रेसकडून महापालिका काढून घेतली. या सर्व...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद : शहरातील घाटी रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून ताप सदृष्य साथीचे रुग्ण वाढले आहे. घाटीत 6 डेंग्यू, 2 स्वाईन फ्ल्यू सदृश्य, तर 230 तापाचे रुग्ण दाखल झाल्याने घाटीच्या डॉक्टरांनी चिंता व्यक्त करत महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आपत्कालीन वॉर्ड सुरु करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. एक...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश थेट...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : सुविधांबाबत एकेकाळी राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर महापालिकेने दुहेरी संख्येवर उडी मारली आहे. स्थापनेनंतरच्या 54 वर्षांत शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. हे कमी की काय म्हणून सध्या सत्ताधारी असलेल्या भाजपला "गटबाजी'चे ग्रहण लागले आहे. ते सुटल्यावरच सोलापूरकरांना खऱ्या अर्थाने...
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...
जुलै 23, 2018
सांगली - महापालिका क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाला राज्य आणि केंद्राच्या सत्तेसाठी दोन आमदार आणि एक खासदार दिला. मात्र, त्याचे उत्तरदायित्व त्यांना पाळता आले नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर जाण्याआधी महापालिकेच्या विकासासाठी किती निधी आणला, याचा हिशेब द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे...
जुलै 20, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाने घेतलेली बैठक पक्षाला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. या बैठकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाईचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने...
जुलै 19, 2018
लातूर - लातूर महापालिकेच्या महापौरांनी बुधवारी (ता. 18) आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 39 पैकी 32 नगरसेवकांनी पाठ फिरवत महापौरांविरोधात एक प्रकारे बंड पुकारले. सत्ताधारी नगरसेवकच गैरहजर राहिल्याचे पाहून कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही संधी सोडली नाही. त्यांनीही या...
जुलै 12, 2018
पिंपरी - महापालिका प्रशासनाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत जून अखेर 10 हजार 473 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे शक्‍य झाले आहे. तर, 465 सामुदायिक स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात शहर हागणदरीमुक्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. मात्र,...