एकूण 34 परिणाम
जानेवारी 26, 2020
सोलापूर :  प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली आणि विरोधी पक्षनेते कार्यालयातर्फे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नरोटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर अन्न प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी रात्री धाड टाकली. विना परवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर कृत्रिम दूध तयार केले जात होते.या दूध संकलन केंद्रातून तब्बल चार लाख रुपयांचे साहित्य व कृत्रिम दूध हस्तगत करण्यात आले आहे....
जानेवारी 02, 2020
सांगोला (सोलापूर) : स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या पहिल्या तिमाहीत सांगोला नगरपरिषदेने देशात सहावा क्रमांक मिळविला. तर 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. 4 जानेवारीपासून तिसऱ्या तिमाहीसाठी केंद्रीय पथकाकडून देशभरातील सर्व शहरांची पाहणी केली जाणार असून सांगोला नगरपरिषद...
डिसेंबर 26, 2019
  सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय तेविसाव्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी. या वेळी उपस्थित कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा...
डिसेंबर 18, 2019
मोठं हॉस्पिटल असो किंवा लहानसा दवाखाना, प्रत्येक ठिकाणी रुग्णांची रांग लागल्याचं आपण कायमच पाहतो. याचं सर्वात मोठं कारण आहे, डॉक्टर आणि रुग्णांच्या संख्येतील तफावत. डॉक्टरांच्या तुलनेत रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. मुंबईसह देशभरात हीच परिस्थिती आहे. ज्यामुळे रुग्णांना केवळ उपचार मिळण्यास उशीर होत...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि...
नोव्हेंबर 26, 2019
सोलापूर ः संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेत दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाचे नगरसेवकांसमवेत वाचन केले.  महापालिकेत...
नोव्हेंबर 21, 2019
  सोलापूर ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फक्त महिलांसाठी अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था एकाही ठिकाणी नाही. त्यामुळे शहरातील महिलांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  पालकांच्या मजुरीवर सावित्रीच्या लेकींची भिस्त महिलांची एक प्रकारे थट्टाच ...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच...
ऑक्टोबर 29, 2019
पुणे : कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा एफ्लाटॉक्सिन एम-1 (एएफएम-1) हा घटक दूधात आढळला आहे. बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या दुधात याचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब अन्न सुरक्षा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. भारतातील अन्न सुरक्षा प्रशासन (एफएसएसएआय) खाद्यपदार्थांचा दर्जा...
ऑगस्ट 16, 2019
नाशिकरोडः  : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधांबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.     नाशिकरोड येथे विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात भारतीय...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन...
ऑक्टोबर 02, 2018
अलीकडे हवामानाचे अल्पकालीन अंदाज बऱ्यापैकी खरे ठरत असताना दीर्घकालीन अंदाजात अचूकता साधण्यात हवामान विभागाला यश का आले नाही, याचा सखोल विचार व्हायला हवा, हे खरेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मॉन्सूनच्या बदलत्या आकृतिबंधाचा विचार करून त्यावर आधारित अभ्यासाचा. सर्वसामान्यांना मॉन्सूनची...
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कांऊसिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या विकासासाठी 'TEJAS' प्रकल्पांतर्गत Teacher Activity Group च्या समन्वयक पदी नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचालित न.पा.मुलांची शाळा क्र.५, साठे नगर येथे कार्यरत असणारे उपशिक्षक...
जुलै 24, 2018
अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांत जमावाने केलेल्या हत्यांसंबंधी बातम्या येत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत मुले पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या अफवांमुळे काही लोकांच्या हत्या झाल्या. अन्य राज्यांत जादूटोणा करणारे येतात, या अफवेने लोकांची हत्या करण्यात आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत...
जून 05, 2018
लोकाग्रहातूनच पर्यावरण सुस्थितीत राखले जाते. लोकशाहीमुळे लोकांच्या भावनांचा आदर राखत देशात अनेक पर्यावरणपोषक, लोकाभिमुख कायदे झाले आहेत; पण आडमुठ्या सरकारमुळे राबवले जात नाहीत. आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करून ते अमलात आणले पाहिजेत आणि भारतभूचा संपन्न निसर्ग सांभाळला पाहिजे. समर्थ रामदास शिकवतात :...
मे 06, 2018
खामगाव : तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशित करण्यात आले. परंतु सार्वजनिक...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील कचऱ्याच्या...