एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
कल्याण डोंबिवली : पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी या आठवड्यात सरकारने पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी'' ,अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव प्रकाश भोईर, प्रदेश...
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
ऑगस्ट 19, 2018
अटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी प्रशासनानं नामी शक्कल लढविली होती. तिला अंतिम मान्यता घेण्यासाठी ती फाइल अटलजींकडं आली. सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी 1996 च्या आधीच्या शहीद जवान...
जानेवारी 30, 2018
पुणे - मरणासन्न अवस्थेतील नद्या पुनरुज्जीवित व्हाव्यात, हे एकट्या व्यक्तीचे कार्य नाही. त्याकरिता स्वयंसेवी संस्थांसह, नागरिक आणि राज्य व केंद्र सरकारचाही सहभाग अत्यंत आवश्‍यक आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेषत्वाने सक्रिय भूमिका घेतली असून, पहिल्या...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जुलै 11, 2017
क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सिटिझन एडिटर - महापालिका, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा कोल्हापूर - केंद्र शासनाने १ मे पासून लागू केलेला रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲन्ड डेव्हलपमेंट, रेरा) कायदा आणि १ जुलैपासून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे बांधकाम व्यवसाय संक्रमण काळातून जात आहे. या बदलामुळे...
जुलै 06, 2017
गेले काही दिवस देशाची आणि राज्यांची वित्तीय घडी बऱ्याच प्रमाणात विस्कटलेली दिसते. सातव्या वेतन आयोगाने पगार- भत्ते- निवृत्ती वेतन यांचे ओझे वाढले आहे. बुडीत कर्जे व थकबाकी यांमुळे बॅंका अडचणीत आहेत. कर्जमाफी/ कर्जमुक्ती यामुळे राज्यांचा जमाखर्च बिघडणार अशी लक्षणे आहेत. कित्येक लाख कोटी रुपयांची...
जून 25, 2017
रिअल इस्टेट हा एक व्यवसाय असला, तरी त्याचा राजकीय आणि आर्थिक क्षेत्राशी, त्या घडामोडींशी फार जवळचा संबंध आहे. ‘रिअल इस्टेट राजकीय छत्री’ अशीच एक संकल्पना तयार झाली आहे. ही छत्री राजकीय, आर्थिक क्षेत्रात हितसंबंधी गट तयार करून प्रभाव तयार करते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या चार...
जून 02, 2017
'शिवशाही'चा प्रयोग; "प्रवाशी हेच बलस्थान' बळकट करण्याचे आव्हान पुणे - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जीवनदायिनी ठरलेल्या एसटी बससेवेने आज (ता. 1 जून) सत्तराव्या वर्षात पदार्पण केले. सक्षम सार्वजनिक वाहतुकीमुळे विकासाची चाके गतिमान होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एसटीची वाटचाल....
जानेवारी 17, 2017
- अभिजित पवार, संस्थापक, अध्यक्ष डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌, व्यवस्थापकीय संचालक ‘सकाळ माध्यम समूह’ अभिजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌ने अल्पावधीतच भारतातली आजमितीची महत्त्वाची आणि विस्तारणारी सल्लागार संस्था म्हणून लौकिक मिळवला आहे. अपेक्षित परिणाम...
जानेवारी 14, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, तीन कॅंटोन्मेंट आणि संलग्न नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे एकत्रित बजेट सुमारे १२ हजार कोटींचे आहे. भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. पुणे मेट्रोपोलिटनच्या वाढत्या गरजांना पुरेल असा महसूल कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार आतापासूनच करायला हवा. आर्थिक विकास...
जानेवारी 13, 2017
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संगणकावर आधारित सेवांचे महत्त्व आगामी कालावधीत वाढणार आहे. विशेषतः ‘प्रोग्रामिंग’ला सेवा क्षेत्रात अधिक महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. याच उद्देशाने राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने डीटीपी आणि प्रोग्रामिंग...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते. काळ बदलला तसतसे उद्योग...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...
नोव्हेंबर 05, 2016
फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील. सरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य...