एकूण 93 परिणाम
December 04, 2020
मुंबई - देशात आज राष्ट्रीय नौदल दिवस साजरा केला जात आहे. देशाचा मजबूत नौदलावर प्रत्येक भारतीयाचा गर्व आहे. परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली होती त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज! 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र...
December 03, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर, पाण्याचा मारा, अटकसत्र करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, देशाच्या कृषिप्रधान राज्यातून शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीत दाखल होत आहेत. याचा अर्थ शेतकरी आता माघार...
December 03, 2020
मुंबई, ता. 3 : कोविडच्या संकटांतून बाहेर पडताना, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत परिवहन मंत्री व एसटी...
December 01, 2020
भुसावळ (जळगाव) : शहर व तालुक्यातील कोविड अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील यांची वरणगावाला भेट घेत प्रशासकीय आदेशाने त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे...
December 01, 2020
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परिस्थितीचे आकलन करुन नियम जाहीर केले जातात. आज मंगळवार 1 डिसेंबरपासून गृहमंत्रालयाकडून जाहीर केलेले नवे नियम लागू होणार आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने राज्यांना आणि केंद्रशासित...
December 01, 2020
सोलापूर : पुणे येथील एल्गार परिषदेत सहभागी झाल्याच्या कारणावरून खोट्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेले झारखंड येथील आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्य समर्पित केलेले समाजसेवक स्टॅन स्वामी यांना पाणी पिण्यासाठी पेला व नळीची मागणी करूनही तुरुंग प्रशासन पेला आणि नळी उपलब्ध करून देऊ शकत नाही. इतके आपण...
November 30, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह शेतकऱ्यांचे प्रश्‍न विधानसभेत खणखणीत आवाजात मांडण्यात आमदार (कै.) भारत भालके आघाडीवर राहिले. त्यात "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे विधानसभेपर्यंत नेली व प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा देखील केला....
November 28, 2020
मुंबई :  मार्च महिन्यापासून भारतावर कोरोनाचं संकट घोंगावतंय. अशात एक आशेचा किरण आता समोर येतोय. हा आशेचा किरण आहे कोरोनावर लवकरच येऊ घातलेली लस. भारतात पाच विविध लसींवर संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान...
November 28, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे काल (शुक्रवारी) रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबतचे वृत्त समजताच पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघात शोककळा पसरली. मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात आज (शनिवारी) दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.  गेल्या...
November 26, 2020
नाशिक : मृत्युदर रोखण्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग नसल्याचे दिसून आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे; पण त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोना थेरपी सुरू ठेवण्याचे धोरणही स्वीकारले गेले. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरु असताना प्लाझ्मा थेरपीची नेमकी स्थिती काय? याचा...
November 25, 2020
दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची गरज ओळखून सर्व शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 आत्मसात करावे, असे आवाहन शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या संचालक व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी...
November 23, 2020
मुंबई : कोरोनाचे आकडे दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतायत. नियम पाळा आणि आम्हाला निर्बंध लावायला भाग पाडू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाहीये हेही प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे. तरीही अनेकजण त्याला गंभीरपणे घेत नाहीत, अशात...
November 22, 2020
मंचर : ''राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त होणारी श्री क्षेत्र पंढरपूर येथील महापूजा योग्यच आहे. राज्याचा राजा म्हणजेच राज्यातील जनता असते. राजाने पूजा करणे म्हणजेच प्रतिनिधिक स्वरुपात समग्र तळागाळातील वारकरी व समाज बांधवांनी पूजा करण्यासारखे आहे. कार्तिकी वारी...
November 21, 2020
मुंबई : एकीकडे अनेक युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. इथे भारतात देखील राजधानी दिल्लीमधील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी भीषण आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीत देखील कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का अशी चिंता व्यक्त केली जातेय. याला कारण ठरतंय कोरोनाचा वाढता आकडा. गेले अनेक महिने खाली...
November 21, 2020
मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?  म्हणत माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढलेत. आशिष शेलार यांनी आज एक खरमरीत ट्विट करत ठाकरे...
November 18, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील काही प्रश्न हे असे आहेत जे पिढ्यान्‌ पिढ्यांपासून ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. ऊसतोड कामगारांचा प्रश्न हादेखील त्यातलाच एक.  साधारणतः दसरा संपला की ऊसतोड कामगार...
November 18, 2020
नांदेड - अतिवृष्टी खरीप हंगाम 2020 विमाधारक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे आदेश खासगी विमा कंपन्यांना देऊन कोरोनाग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे यांनी दिले. खरीप हंगाम 2020 मध्ये...
November 16, 2020
नांदेड - कोरोना या जागती महामारीस कारणीभूत आजाराने जगभरात हाहाकार माजवून दिला आहे. अजूनही त्यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. शाश्वत आणि सर्वसामान्य असा औषधोपचारही नाही. सध्या करोना या आजारसंक्रमणाची तीव्रता जरी कमी झाल्यासारखे भासत असले तरी सध्या जगात बर्‍याच ठिकाणी करोनाची दुसरी लाट आल्याचे...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...
November 11, 2020
मुंबई: कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. अशातच मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. त्यात आता याच प्रयत्नांचे सकारात्मक निकाल दिसून येत आहे. एकेकाळी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आता...