एकूण 4 परिणाम
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : चहा विक्रेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास सर्वसामान्यांना माहीत आहे. पण आता लवकरच त्यांचा नवा व अनोखा पैलू दिसणार आहे. मात्र त्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दिवशी रात्री नऊ...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
जुलै 19, 2018
रांची- झारखंडमध्ये माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हे नियोजित कारस्थान होते, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या दौऱ्याबाबत स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही पावले उचलली नाहीत, असे ही अग्निवेश...
जून 11, 2018
नवी दिल्ली : प्रशासनात वरिष्ठ अधिकारी बनण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सिव्हील परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते, मात्र आता वरच्या फळीतील अधिकारी बनण्यासाठी सिव्हील परीक्षा देण्याची गरच नाही, अशी अधिसूचना मोदी सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होताही...