एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल सी....
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : चहा विक्रेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास सर्वसामान्यांना माहीत आहे. पण आता लवकरच त्यांचा नवा व अनोखा पैलू दिसणार आहे. मात्र त्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दिवशी रात्री नऊ...
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
ऑक्टोबर 23, 2018
काळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो. त्याचेच प्रत्यंतर शबरीमला मंदिराबाबतच्या आंदोलनावरून आले आहे. न्यायसंस्थेतील सर्वोच्च पीठाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की ‘न्याय...
ऑगस्ट 20, 2018
जळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.  लेवा...
ऑगस्ट 19, 2018
अटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी प्रशासनानं नामी शक्कल लढविली होती. तिला अंतिम मान्यता घेण्यासाठी ती फाइल अटलजींकडं आली. सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी 1996 च्या आधीच्या शहीद जवान...
जुलै 19, 2018
रांची- झारखंडमध्ये माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हे नियोजित कारस्थान होते, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या दौऱ्याबाबत स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही पावले उचलली नाहीत, असे ही अग्निवेश...
जून 11, 2018
नवी दिल्ली : प्रशासनात वरिष्ठ अधिकारी बनण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सिव्हील परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते, मात्र आता वरच्या फळीतील अधिकारी बनण्यासाठी सिव्हील परीक्षा देण्याची गरच नाही, अशी अधिसूचना मोदी सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होताही...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नोंदणीसाठी माजी नगरसेवक  जनार्दन मून यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जावर गुरुवारी (ता. १४) सुनावणी झाली. या वेळी सहधर्मादाय आयुक्त करुणा पित्रे यांनी नोंदणी अर्जावर आक्षेप असलेल्यांचा अर्ज स्वीकारत त्यावरील मून यांचे लेखी प्रत्त्युतरदेखील...
मे 14, 2017
सांगली-मिरज रस्त्यासाठी विविध संघटनांचे आयुक्तांना साकडे सांगली - सांगली-मिरज रस्त्यावर दोन्ही शहरांना जोडणारा स्वतंत्र सायकल ट्रॅक निर्माण करावा त्यासाठी या रस्त्यावरील प्रस्तावित वृक्षतोड थांबवून नियोजन व्हावे, अशी मागणी शहरातील विविध  संघटनांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे...
एप्रिल 05, 2017
फुटीरतावाद्यांच्या भाषेतच बोलणारे- वागणारे लोक काश्‍मीरमध्ये गेल्या तीस वर्षांत वाढले आहेत. धर्मसंस्थेचे अवडंबर माजवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जगात अनेक ठिकाणी धर्म, वंश, वर्ण हे विद्वेष, विध्वंस व कलहाचे पर्यायवाची शब्द बनले आहेत. ज्ञात...