एकूण 136 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
वसई ः वसई-विरारमध्ये नागरीकरण वाढत असताना यात नायरेरियन नागरिकांची संख्याही कमालीची आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांचा उपद्रवही वाढत असून अमली पदार्थ तस्करीत त्यांचा मोठा सहभाग असल्याने अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडे नायजेरियन नागरिकांची नोंदणी असून तीन हजारांहून अधिक नागरिक नालासोपारा...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : जगात लोकशाही असलेली राष्ट्रे अत्यंत कमी आहेत. त्या राष्ट्रांमध्ये आपला भारत एक असल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मतदान करणे आपले कर्तव्य आहे. जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना ग्रीक भाषेत ‘इडियट’ म्हटले जाते, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक जावेद अख्तर यांनी मतदानासाठी...
ऑक्टोबर 21, 2019
ठाणे : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात नेहमीच कुठे ना कुठे निवडणुका असतात. निवडणुकीचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असते. तेव्हा, मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सर्वांनाच पगारी सुट्टी दिली जाते. देशहिताच्या या कामासाठी जुंपण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी कोणतीही सबब न...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 19, 2019
सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे...
ऑक्टोबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा शहरात ८ ते १० दिवसांपासून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कोणताही ग्राहक वस्तूचे पैसे देताना प्रथम दोन हजारांच्या नोटा देत आहे. दोन हजारांच्या नोटांबाबत सोशल मीडिया, व्हॉट्‌सॲपवर सतत येणारे संदेश, बातम्यांमुळे सर्वसाधारण नागरिक व...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ...
ऑक्टोबर 14, 2019
महाड (बातमीदार) : इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षीगण संवर्धन परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतीय गिधाडांवरील रायगड जिल्ह्यातील गिधाड प्रकल्पांवर पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी या परिषदेत स्लाईड शोद्वारे आपले सादरीकरण केले...
ऑक्टोबर 14, 2019
अलिबाग : अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेले अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील ७८ उमेदवारांत ते याबाबत आघाडीवर आहेत.  घरगुती हिंसाचार, चोरी, मारामारी, जमीन हडप करणे या संदर्भात अलिबाग पोलिस...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 09, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील सीस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री यांची इंडोनेशिया (बाली) येथे ९ ते १६ आक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या अकराव्या जागतिक आशियाई शिकारी पक्षी संशोधन-संवर्धन परिषदेत ‘गिधाड’ या विषयावरील संशोधन प्रबंधासाठी निवड करण्यात आली आहे.  जगातील ६० ते ७० देशांतून विविध शिकारी पक्षांच्या...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर मुद्‌गल यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनात मोठा चर्चेचा...
सप्टेंबर 27, 2019
विक्रमगड ः मराठी मातीची ओढ भल्याभल्यांना मातीत उतरवण्यास भाग पाडते, मग ते भारतीय असोत वा परदेशी. असाच अनुभव विक्रमगड तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा; ओंदे येथे पाहायला मिळाला. या मराठी शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होत अमेरिकन स्कूल ऑफ चेन्नई या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आदिवासी...
सप्टेंबर 26, 2019
पनवेल : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कर्नाळा पक्षी अभयारण्यात जन्माला आलेली तिबोटी खंड्याची पिल्ले १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर घरट्याच्या बाहेर पडली आहेत. दोन-तीन दिवस माता- पित्याकडून उडणे, शिकारीचे प्रशिक्षण घेऊन ते मूळ भूमी असलेल्या दक्षिण भारतातील वनक्षेत्राकडे परतीच्या प्रवासाला सुरवात...
सप्टेंबर 25, 2019
भाईंदर ः भाईंदर पश्‍चिम परिसरातील एकमेव असलेल्या भारतीय टपाल कार्यालयात उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. संपूर्ण कार्यालयात मूषकराज पसरल्यामुळे कार्यालयातील कामकाज चक्क दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून पोस्टमनकाकांवर कुणी ऑफिस देते का ऑफिस, असे म्हणण्याची वेळ आली आहे.  भाईंदर पश्‍चिम परिसरात असलेल्या...
सप्टेंबर 24, 2019
गोंदिया : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्लॅस्टिक, पॉलिथिनचा वापर न करता पर्यावरण स्वच्छता व संवर्धनासाठी इको फ्रेंडली प्रचार साहित्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष तसेच उम्मेदवारांना संवैधानिक कर्तव्य व आदर्श आचारसंहितेचे पालन करणे...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...
सप्टेंबर 20, 2019
पनवेल : वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने अहवालाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात ‘शौचालय अनुदानात भ्रष्टाचार’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये छापून आलेल्या...