एकूण 78 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...
सप्टेंबर 20, 2019
पनवेल : वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने अहवालाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात ‘शौचालय अनुदानात भ्रष्टाचार’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये छापून आलेल्या...
सप्टेंबर 20, 2019
ठाणे : कितीही नाही म्हटले तरी रोजच्या वापरात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असल्याने आजही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. आपल्या घरातील प्लास्टिकचा आपणच पुनर्वापर करून कचरा निर्मितीवर काही प्रमाणात आळा आणू शकतो. याच कल्पनेतून ठाण्यातील "विसेक इंडिया' या संस्थेने नागरिकांना...
सप्टेंबर 17, 2019
वाडा ः नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या महिलांना कामांचा मोबदला, रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी व सरकारच्या विविध योजनांची अमंलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी सोमवारी (ता.१६) शेकडो नागरिकांसोबत वाडा नगरपंचायत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन...
सप्टेंबर 06, 2019
जळगाव ः मलनिस्सारण प्रक्रिया (भुयारी गटार) प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सुमारे दोन कोटींचे बॅंक खाते महापालिकेचे गोठविले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम सुरू न झाल्यास "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे बॅंक खातेही गोठण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 20, 2019
सिंधुदुर्गनगरी - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून रस्त्याची कामे झाली; मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. अंदाजपत्रकानुसार कामे झालेली नाहीत. या कामात काही अधिकारीच ठेकेदाराचे पार्टनर आहेत असा गंभीर आरोप सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केला....
ऑगस्ट 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली - देशात निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालाने केली आहे. आधुनिक राहणीमानामुळे वाढलेले आयुर्मान पाहता निवृत्तीचे वय वाढविण्यावर भर देताना अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान यांसारख्या देशांचे उदाहरण दिले आहे. सोबतच बेरोजगारीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी...
मे 28, 2019
उपळाई बुद्रूक (जि. सोलापुर) : शासनाने गावे हागणदारीमुक्ती साठी विविध प्रकारच्या उपाय योजना सुरू केल्या. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने अंमलबजावणी सुध्दा केली गेली मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई व त्यात शासनाच्या पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे कारण, स्वच्छ भारत...
मार्च 10, 2019
झोडगे (जि. नाशिक) : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला आहे. मात्र, या शौचालयांचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी फज्जा उडाला आहे. प्रत्येक...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - शहरात शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असताना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मात्र अन्य विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर संकल्पनेला पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांमुळे खोडा...
डिसेंबर 29, 2018
पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याचा ढीग अर्धवट उचललेल्या तसाच पडून आहे...
डिसेंबर 24, 2018
सटाणा - येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असताना सटाणा पालिका प्रशासनाने शहरातील गटारींचे सांडपाणी देवमामलेदारमंदीरामागील आरम नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे यात्रा परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून भाविकांसह नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता...
डिसेंबर 13, 2018
सातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच...
नोव्हेंबर 16, 2018
मूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नागरीकांच्या स्वच्छतेच्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या अॅपची निर्मिती करण्यात अाली होती. या क्रमवारीत मूल नगरपालिकेने देशात प्रथम येण्याचा...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा निर्णय महापालिकेने अखेर आज घेतला. विशेष म्हणजे, तीन महिन्यांत ती बांधून पूर्ण होणार असल्याने त्यानंतर उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार थांबतील, अशी आशा...
ऑक्टोबर 15, 2018
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. "बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले उद्दिष्टपूर्तीचे काम खऱ्या अर्थाने यंदा एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे. गाव हागणदारीमुक्‍तीचे केवळ कागदी घोडे नाचविले जात असून, प्रत्यक्षात...