एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्‍लिंटन...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...
सप्टेंबर 24, 2019
ह्युस्टन : जगातील दोन बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत सेल्फी काढण्याचा योग आला तर? हा विचारच कल्पनांचे इमले बांधत दूरवर जातो. काल एक अशीच घटना आणि आज याचं लोण जगभर पसरलं. एका लहान मुलानं काढलेल्या सेल्फीची चर्चा आता जगभर सुरू आहे. भारत आणि अमेरिका या देशांची आपली स्वत:ची ओळख आहे....
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्‍वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने...
जुलै 19, 2019
सिगात्से (तिबेट) : 'तो' चिनी हान वंशाचा अन्‌ 'ती' तिबेटी असूनही त्यांचे प्रेम अखेर विवाहाच्या बंधनापर्यंत पोचले. दोन वेगळ्या समाजांतील त्या दोघांच्या प्रेमकहाणीने अस्वस्थ तिबेटमधील रूढीवादी जमातींपुढे एक आदर्श निर्माण केला. परंपरा झुगारत नवा पायंडा पाडणारे ते देशातील पहिले दांपत्य ठरले.  लॉंग शी...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...
डिसेंबर 02, 2018
वॉशिंग्टन- अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसाच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला असून, त्यानुसार आता निर्धारित मुदतीमध्ये अमेरिकेतील कंपन्यांना आपली गरज इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून नोंदवावी लागणार आहे. अतिकुशल आणि उच्चवेतन असणाऱ्या कामगारांनाच या प्रकारचा व्हिसा मिळावा, असा...
नोव्हेंबर 10, 2018
वॉशिंग्टन : एच-4 व्हिसा काढून घेण्याच्या प्रस्तावावर प्रतिसाद देण्याची सर्वांना संधी देण्याची तयारी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दर्शविली आहे. एच-1 बी व्हिसा असणाऱ्यांच्या पत्नीला अथवा पतीलाही अमेरिकेत काम करण्याची संधी एच-4 व्हिसाद्वारे दिली जात असून, स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी ही पद्धत बंद...
ऑक्टोबर 06, 2018
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दहशतवादविरोधी नवे धोरण तयार केले असून, कट्टरवादी इस्लामिक गटांकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. पाकिस्तानातील लष्करे तोयबा (एलईटी) आणि तेहरिके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांचाही या कट्टरवादी...
जुलै 31, 2018
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) सूत्रे भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या सीमा नंदा यांनी स्वीकारली असून, आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक पोटनिवडणुकीत पक्षाला विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असा संदेश त्यांनी दिला...
जुलै 09, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेतील लोकशाही धोक्‍यात आली असून, दररोज एका संस्थेवर हल्ला होत असल्याचा घणाघाती आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या नवनियुक्त "सीईओ' सीमा नंदा यांनी आज केला आहे. ट्रम्प प्रशासनाकडून लोकशाही मूल्यांचा गळा घोटला जात असल्याचा आरोपही भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या...
मे 26, 2018
15 नागरिक जखमी; संशयित हल्लेखोरांची छायाचित्र प्रसिद्ध टोरांटो: कॅनडातील ओंटारियो प्रांतातील मिसिसौगा येथे "बॉम्बे भेळ' या भारतीय रेस्टॉरंटमध्ये बॉंबस्फोट होऊन 15 लोक जखमी झाले. हा स्फोट स्थानिक वेळेनुसार गुरुवारी (ता. 24) रात्री साडेदहाच्या दरम्यान झाला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले....
मे 26, 2018
अमेरिकेतील हजारो भारतीयांना बसणार फटका वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेला एच-4 व्हिसा रद्द करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो लागू केला जाईल. याबाबतची माहिती ट्रम्प प्रशासनानेच अमेरिकेच्या एका न्यायालयात दिली. त्यामुळे हजारो भारतीयांना मोठा फटका बसणार आहे....
एप्रिल 26, 2018
वॉशिंग्टन : प्रभावशाली खासदार आणि फेसबुकसह अमेरिकी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाच्या प्रतिनिधींनी एच-4 व्हिसाधारकांची नोकरीची परवानगी (वर्क परमिट) रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित योजनेला विरोध दर्शविला आहे.  गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी सिलिकॉन...
मार्च 17, 2018
वॉशिंग्टन : भारत-अमेरिका व्यापारी संबंध संघर्षाचे झाले असल्याचे मत व्हाईट हाउसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांमध्ये मुक्त, न्याय्य व परस्परपूरक व्यापार होण्यासंबंधी पावले उचलली जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. भारताकडून महागड्या दुचाकींच्या...
फेब्रुवारी 21, 2018
सिंगापूर : बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, मूळचे भारतीय असलेल्या तिघांना बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी सिंगापूरमध्ये अटक करण्यात आली. या तिघांनी 2016 साली 13 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. त्यानंतर आज त्यांना अटक करून शिक्षा...
नोव्हेंबर 21, 2017
लंडन : भारतामध्ये जिवाला धोका असल्याची शंका मद्यसम्राट विजय मल्ल्या याने वेस्टमिनिस्टर न्यायालयात व्यक्त केली. मल्ल्याच्या वकिलांनी याबाबत बाजू मांडताना मल्ल्याला भारतात धोका असून, मल्ल्यावर लावलेले आरोप हे खोटे व आधारहीन असल्याचेही म्हटले. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या सुनावणीवर...
नोव्हेंबर 16, 2017
वाढत्या धुक्‍याबाबत पर्यावरण संस्थेचा धोक्‍याचा इशारा वॉशिंग्टन : उत्तर भारत आणि पाकिस्तानमधील धुक्‍याने वेढलेल्या शहरांमध्ये धोकादायक हवा प्रदूषणाची ही पातळी आणखी काही महिने अशीच राहणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील पर्यावरणविषयक संस्थेने व्यक्त केला आहे. आरोग्याला हानिकारक अशा या...
नोव्हेंबर 13, 2017
मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असिआन परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि दोन्ही देश द्विपक्षीय संबंधाच्या पलिकडे जाऊ शकतात तसेच आशियाच्या भविष्यासाठी एकत्रित काम करू शकतील, असे स्पष्ट केले. अमेरिका आणि जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण...
ऑक्टोबर 25, 2017
वॉशिंग्टन  : बिगर स्थलांतरितांसाठी असलेला "एच-1बी' आणि "एल-1' या व्हिसाला मुदतवाढ देण्याचे नियम अमेरिका सरकारने कडक केले आहेत. या दोन्ही व्हिसांना भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते. आता व्हिसाला मुदतवाढ घेताना पुरावा देण्याची जबाबदारी अर्जदाराची असणार आहे....