एकूण 28 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली / मुंबई : परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावर श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदावरून दूर करण्यात आले होते. आता तोच मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये पद भूषवणाऱ्या प्रत्येकाच्या मूळावर येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून...
जुलै 19, 2019
लंडन : आयसीसीने गुरुवारी झालेल्या बैठकीत झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर ही कारवाई करण्यात आली आहे.  या निलंबनामुळे आता त्यांना आयसीसीकडून मिळणारी फंडींग...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च  न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप बीसीसीआयच्या...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली - स्वायत्त संस्था म्हणून आत्तापर्यंत देशाच्या क्रीडाक्षेत्रातून सर्व नियमांना बगल देणारे भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नियमामुळे ते जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास बांधील...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनात उलथापालथ झाल्यानंतर लोढा समितीने सुचवलेल्या दोन महत्त्वपूर्ण शिफारशींमध्ये बदल करून नव्या घटनेचा ड्राफ्ट आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. ‘एक राज्य एक मत’ आणि दोन टर्ममधील विश्रांतीचा (कूलिंग) कालावधी यामध्ये बदल करून न्यायालयाने...
जुलै 26, 2018
चेल्म्सफोर्ड - तक्रारींचा पाढा वाचत नाही आणि तयार करण्यात येणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीच्या सबबी पुढे करत नाही. या टीम इंडियाची बातच न्यारी आहे, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठणकावून सांगितले. एकीकडे इसेक्‍सविरुद्धच्या सराव सामन्यासाठी खराब मैदान आणि खेळपट्टी तयार करणाऱ्या इंग्लंडला शास्त्री...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय खेळाडूंकडून झालेल्या ‘नो नीडल’ पॉलिसी भंग प्रकरणाची देखील गंभीर दखल घेतली. केवळ स्पर्धेतच नाही, तर ही योजना शिबिरातही वापरण्यात यावी, असे मत त्यांनी आपल्या...
नोव्हेंबर 23, 2017
नवी दिल्ली - क्रिकेटपटूंच्या उत्तेजक चाचणीसाठी ‘नाडा’चा दबाव आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासंदर्भात बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांची आज बुधवारी भेट घेतली. या दोन्ही विषयांवर कोणताही ठोस निर्णय झालेला नसला, तरी क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांचा आदर ठेवून...
नोव्हेंबर 03, 2017
नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीची ‘वॉकी टॉकी’ वापराची कृती आक्षेपार्ह नसल्याचा निर्वाळा गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केला. भारतीय संघ फलंदाजी करत असताना सीमारेषेपलीकडे असलेल्या ‘डग आऊट’मधून कोहली ‘वॉकी टॉकी’वरून बोलत...
ऑगस्ट 13, 2017
लंडन - आयपीएलचे जन्मदाते आणि तेव्हापासून नेहमीच वादात असलेले, अनेक आरोपांमुळे परदेशात वास्तव्यास असलेले ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेटचे हित लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट प्रशासनाला अलविदा केला आहे. ज्या नागौर जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते ते पद त्यांनी सोडले आहे. राजीनाम्याचे तब्बल तीन...
ऑगस्ट 11, 2017
नवी दिल्ली -  आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील भारतीय क्रीडापटूंची कामगिरी खराब आहे. त्यास खेळातील ढिसाळ प्रशासन, व्यावसायिकतेचा अभाव तसेच चांगल्या देशांतर्गत स्पर्धा नसल्यामुळे हे घडत असल्याची कबुलीही संसदेत सरकारने दिली. संसदेत खेळाच्या प्रश्नावरील चर्चेस केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल उपस्थित...
जुलै 26, 2017
मुंबई - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे कौतुक झाल्यावर कर्णधार मिताली राजने महिलांची आयपीएल सुरू करण्याची मागणी केली; पण ही लीग सध्याच्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही, त्याचबरोबर भारतीय मंडळाची सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यास या मोसमात तरी ही लीग अशक्‍य...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटच्या अध्यक्षपदाची सूत्रे सर्वोच्च न्यायालयाने काढून घेण्यास भाग पाडलेले माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर पुन्हा ‘बीसीसीआय’ची सेवा करण्यास उत्सुक आहेत. भारतीय क्रिकेटला माझी गरज भासल्यास मी तयार आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. ठाकूर सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेट प्रशासनातून...
जून 29, 2017
भुवनेश्‍वर - हॉकी सामन्यांच्या आयोजनामुळे झपाट्याने आंतरराष्ट्रीय क्रीडापटलावर झळकाणारे भुवनेश्‍वर येथील कलिंगा स्टेडियम आता आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे.  अवघ्या ९० दिवसांच्या कालावधीत स्टेडियमवरील ट्रॅक आणि अन्य अत्याधुनिक सुविधा उभारण्यात ओडिशा प्रशासनाला यश आले असून,...
जून 28, 2017
मुंबई - लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी नियुक्त केलेल्या समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याचा समावेश केला आहे. अशा प्रकारची अभ्यास समिती नियुक्त करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या...
जून 27, 2017
नवी दिल्ली - न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या समितीने लागू केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज या समितीची घोषणा केली असून, या समितीचे समन्वयक सचिव अमिताभ चौधरी...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - शशांक मनोहर कार्याध्यक्ष असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत एकटे पडलेल्या बीसीसीआयचा दोन मुद्यांवर दारुण पराभव झाला. आयसीसीने तयार केलेल्या प्रशासनाच्या आणि आर्थिक वाटा हिस्साच्या नव्या मॉडेलला विरोध करताना बीसीसीआय एकटे पडले.  आयसीसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल...
एप्रिल 07, 2017
मुंबई - भारतीय क्रिकेपटूंच्या मानधन करारातील रकमेत वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या वतीने प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले. क्रिकेटविश्‍वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी करारबद्ध खेळाडूंच्या पगारात दुप्पट आणि सामना मानधनातही वाढ केली...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - मुंबईसह विदर्भ, सौराष्ट्र व बडोदा यांचे भारतीय क्रिकेट मंडळातील पूर्ण सदस्यत्व रद्द झालेले नाही, तर या सर्व संघटनांना आळीपाळीने मतदानाचा हक्क मिळणार आहे, असा खुलासा क्रिकेट प्रशासकीय समितीने केला आहे. भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईचे पूर्ण सदस्यत्व रद्द झाल्यासंदर्भात...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक समितीने मंगळवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात सूत्रे स्वीकारली. क्रिकेट प्रशासनातील स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी माजी महालेखापाल विनोद राय, माजी महिला...