एकूण 46 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे "इंडिया हार्ट स्टडी' अहवालातून समोर आले आहे. एरिस लाईफसायन्सेस या भारतीय औषधनिर्मिती कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 42 टक्के रुग्णांनी...
ऑगस्ट 16, 2019
मांगूर : ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे व्रत मनाशी बाळगून गेल्या सहा वर्षांपासून जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेल्या ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील जवान राहुल चव्हाण यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी 'सेना पदक' जाहीर झाले आहे. 15 जानेवारी 2019 रोजी होणाऱ्या 'आर्मी डे' दिवशी ते प्रदान...
ऑगस्ट 10, 2019
पुणे :  गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेची सेवा ठप्प असल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण, मुंबईहून पुणेमार्गे दक्षिण भारतात जाणाऱ्या काही गाड्या आता पुणे रेल्वे स्थानकातून सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांची काही प्रमाणात अडचणीतून सुटका होणार आहे.  मुंबई,...
जुलै 29, 2019
बीड : आजोबा देवीप्रसाद पांडेय सैन्यदलात, तर वडील ऱ्हीदयराम पांडेय सैन्यदलातून पोलिस दलात त्यामुळे पोलिस आणि सैन्याच्या वर्दीबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण  डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना होते. त्यांचेही लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते. दहावीपर्यंत सतत टॉपर असलेल्या...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे...
मे 28, 2019
सोलापूर - राज्यातील 15 हजार 460 पतसंस्थांमध्ये सुमारे 64 हजार कोटींच्या ठेवी आहेत. मात्र, सभासदांची ठेव सुरक्षित राहावी म्हणून अंदाजित नऊ हजार 439 पतसंस्थांनी सायबर सुरक्षिततेचे ठोस उपायच केले नाहीत. राष्ट्रीयीकृत व बड्या खासगी बॅंकांमधील खाती "हॅक" करून (सायबर गुन्हे) ऑनलाइन पैसे काढण्याचे...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मार्च 12, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याचे सर्व विभागांना कळवण्याची लगबग निवडणूक आयोगाच्या राज्य कार्यालयात सुरू झाली आहे.  राज्य सरकारच्या विविध विभागांना चोवीस तासांच्या आत आचारसंहिता लागू झाल्याचे कळवण्याची जबाबदारी या कार्यालयाची...
मार्च 10, 2019
झोडगे (जि. नाशिक) : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला आहे. मात्र, या शौचालयांचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी फज्जा उडाला आहे. प्रत्येक...
मार्च 04, 2019
मुंबई - कामगार कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा अधिकारी आणि त्यासंबंधीची उपाययोजना करणे बंधनकारक आहे. कामगार सुरक्षेबाबत बड्या कंपन्यांमध्ये प्रबोधन होत असले, तरी असंघटित क्षेत्रात मात्र खर्चिक बाब असल्याने कामगार सुरक्षेला गौण मानले जात आहे. परिणामी, छोट्या-...
डिसेंबर 26, 2018
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने उद्या (ता. 26) एक दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर केंद्र...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी शोच्या...
ऑक्टोबर 21, 2018
नाशिक : कांद्याची आवक वाढताच गडगडणारे बाजारभाव, वाढती महागाई, मजूर टंचाई, खालावलेली भूजल पातळी, अवकाळी पावसाचा फटका, रोगट हवामान आदी अडचणींचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची शेती फुलविली. परंतु सध्या कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणूक तंत्रामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. संजय मुखर्जी...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई : नंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस महासंचालकाना दिले. नंदुरबार येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी, प्रांत अधिकारी अशा 18 भारतीय प्रशासन सेवेतील...
ऑगस्ट 12, 2018
मुंबई : 'महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव समिती'मध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव गृहविभागाने तयार केला आहे. या प्रस्तावामुळे गावपातळीवरील तंटामुक्‍तीला गावच्या रणरागिणींचे बळ मिळणार आहे.  गावपातळीवर शांतता नांदावी, गावपातळीवर छोट्या-छोट्या कारणांवरून...