एकूण 941 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
वाडा ः नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या महिलांना कामांचा मोबदला, रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी व सरकारच्या विविध योजनांची अमंलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी सोमवारी (ता.१६) शेकडो नागरिकांसोबत वाडा नगरपंचायत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन...
सप्टेंबर 16, 2019
सांगली - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना तातडीने अटक व शिक्षा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. पलूस ताकारी मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या सोडल्या. इस्लामपूर - पलूस मार्गावरील घोगाव फाट्यावर...
सप्टेंबर 15, 2019
‘तालिबानशी वाटाघाटी रद्द’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. काबूलमधील स्फोटाचं कारण त्यासाठी त्यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानचा मुद्दा सोडवायचा तर तिथल्या तालिबान आणि त्यासारख्या लढणाऱ्या गटांपुरता मुद्दा नाही, तर पाकिस्तानचाच बंदोबस्त करावा लागेल. मात्र, अमेरिकेला...
सप्टेंबर 12, 2019
सातारा ः सातारा पालिकेने एक महिन्यापासून रस्ता खोदण्याची परवानगी न दिल्याने भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) शहरातील विशेषतः राजपथावरील सुमारे 400 दूरध्वनी बंद आहेत. परिणामी दूरध्वनी, ब्रॉडबॅंड सेवा बंद पडल्यामुळे घरगुती ग्राहकांबरोबरच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच...
सप्टेंबर 11, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शहरासह 73 गावांत 184 ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, 20 गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता. नऊ) एकुरगा येथील एक गाव एक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाले. तर, गुरुवारी (ता. 12) 183 गणेशमूर्तींचे...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : ट्रेन सुटणे, उशीरा येणे, रद्द होणे ही आजकालच्या धकाधकीच्या जीवनातील सर्वसाधारण बाब झाली आहे. अशावेळी ट्रेनची प्रतीक्षा करणे प्रवाशांना खूप कंटाळवाणे होऊन जाते. विशेषतः लहान मुलांसाठी ही खूप मोठी समस्या ठरते. मात्र, आता ट्रेन कितीही उशिराने आली तरीही मुलांना कंटाळवाणे वाटणार नाही. कारण...
सप्टेंबर 09, 2019
विरार ः मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन तथा स्विमिंग फेडरेशन बंगालतर्फे ७६ वी लाँगेस्ट नॅशनल ओपन स्विमिंग स्पर्धा नुकतीच झाली. स्पर्धेत बंगालच्या भागीरथी पात्रातील तब्बल १९ कि.मी. अंतर तब्बल दोन तास ४० मिनिटांत पार करत शार्दुल विद्याधर घरत (रा. कळंब, वसई), राकेश रवींद्र कदम (रा.वसई) आणि कार्तिक संजय...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : 'सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठराविक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,' असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी...
सप्टेंबर 06, 2019
बंगळूर : भारतातील लोकशाही धोक्यात येत चालली आहे. प्रशासकीय सेवेत अलीकडच्या काळात मुस्कटदाबी केली जात असून हे प्रमाण वाढत चालले आहे, अशी कारणे देत आयएएस अधिकारी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहेत. देशातील आयएएस वर्तुळातच आतापर्यंत ही चर्चा सुरू होती. मात्र, या पंधरा दिवसांमध्ये आणखी एका आयएएस...
सप्टेंबर 06, 2019
जळगाव ः मलनिस्सारण प्रक्रिया (भुयारी गटार) प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सुमारे दोन कोटींचे बॅंक खाते महापालिकेचे गोठविले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम सुरू न झाल्यास "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे बॅंक खातेही गोठण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
सप्टेंबर 01, 2019
गुवाहाटी : आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्ट्रारची (एनसीआर) अंतिम यादी शनिवारी (ता.31) प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यातून 19 लाख जणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, नावे वगळण्यात आलेल्या नागरिकांनी घाबरून...
ऑगस्ट 31, 2019
बुलडाणा : आपला भारत देश आता विकसीत आणि आधुनिक देशांशी स्पर्धा करू लागला आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावे आहेत, जिथं साध्या रस्ता, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यापैकीचे एक म्हणजे, बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द हे गाव. या गावाला अजून पक्का रस्ताच नाही....
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - "कोल्हापूर जिल्ह्यातील मटण व चिकन विक्रीदुकाने 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान बंद करण्याच्या आदेशाला क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व सकल मराठा समाजाचा विरोध आहे,' अशी माहिती दिलीप पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणीनुसार हा आदेश काढल्याचा...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  दिल्ली येथे कॉस्टिट्यूशन क्‍लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत उपायुक्त...
ऑगस्ट 29, 2019
विरार ः विरारमधील रोहित पाटील याची अरुणाचल प्रदेश येथील माऊंट कांगटो या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून फक्त 10 गिर्यारोहकांची निवड झाली असून मोठ्या पर्वतावर चढाई करण्याचा पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक होण्याचा मान रोहितला मिळाला आहे.  माऊंट कांगटो या पर्वताची उंची 23,...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने या वर्षीही...
ऑगस्ट 25, 2019
भद्रावती (जि. चंद्रपूर) : "प्रधानमंत्री बेटी बचाओ' नावाची कुठलीही योजना अस्तित्वात नसताना त्याच्या नावावर जनतेकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा गोरखधंदा जिल्हाभरात सुरू आहे. मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील, या भूलथापांना गावखेड्यातील जनता बळी पडत आहे. मात्र यात ऑनलाइन अर्ज भरून घेणाऱ्यांचे...