एकूण 1530 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
सप्टेंबर 15, 2019
जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऍड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मतदार संघात सर्व्हेक्षण करून याबाबत निर्णय कळविण्याचे आदेश दिले आहेत.  मुक्ताईनगर मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
डोंबिवलीत गेल्या आठवड्यात तेलकट पाऊस पडला. निसर्गातले असे अनेक ‘चमत्कार’ हे खरं तर मानवनिर्मितच असतात. त्यांमागचं खरं कारण शोधण्याची वृत्ती मात्र हवी. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीत तेलकट पाऊस पडला आणि सगळीकडं तो एक चर्चेचा विषय झाला. या पावसाला कुणी ‘दैवी प्रकोप’ वगैरे म्हटलं नाही ही समाधानाची बाब....
सप्टेंबर 15, 2019
पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई: प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांना 'ब्लॅक मनी ऍक्ट 2015' नुसार नोटीस पाठवली आहे. विविध देशांतील एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 'अज्ञात / undisclosed परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता' या...
सप्टेंबर 14, 2019
हैदराबाद : भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे.  INDvsSA : रोहतही सलामीला अपयशी ठरला तर हा असेल बॅकअप ऑप्शन रायुडूने विश्वकरंडकात संधी न मिळाल्याने तडकाफडकी...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई / नवी दिल्ली : विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड करताना निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रिषभ पंत हाच भारताचा अव्वल यष्टिरक्षक असेल, असे सांगितले होते; पण त्यानंतरच्याच मालिकेसाठी कोण यष्टिरक्षक असावा, हेच प्रसाद यांच्या निवड समितीस उमगले नाही. रोहित शर्माची...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन दिवसांत भारतात येणार असून 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकायांच्यातील मालिकेला सुरवात होणार आहे. आधी ट्वेंटी20 आणि मग कसोटी मालिका असा आफ्रिकेच्या दौऱ्याचा कार्यक्रम असेल. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला.  India’s squad for...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला असून आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. तसेच, मी इंदापूरच्या जनतेच्या वतीने मी भाजपात प्रवेश केला असल्याचे मत आज (ता.11) भारतीय जनता पक्षात प्रवेस केल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.  दुष्काळ, पूरपरिस्थितीत सरकारने मदत केली. आमचा समाज...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे....
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईत झालेल्या अतीवृष्टीचा फटका रस्त्यांना बसला आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना खड्ड्यांतून दिव्य पार करत विमानतळ गाठावं लागत आहे. याविरोधात 'वॉचडॉग फाउंडेशन' या संस्थेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ...
सप्टेंबर 10, 2019
उदगीर  : देवर्जन (ता. उदगीर) येथील भुमीपुत्र व अमेरिकेत कम्प्युटर इंजिनीरिंगचे शिक्षण घेतलेला इंजिनीयर सचिन परमहर्ष रोडगे हा अमेरिकेतील अमेझॉन या नामांकित कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून नुकताच रुजू झाला आहे. सचिनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीरच्या शामलाल स्मारक विद्यालयात झाले. त्याचे बारावी शिक्षण...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या अंतिम टप्प्याच्या लढतीचा...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांची दक्षिण आफ्रिका संघाचे अंतरिम फलंदाज मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबतची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 11 हजार 167 धावा केलेले अमोल 2014 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाले होते. त्यानंतर...
सप्टेंबर 09, 2019
विरार ः मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन तथा स्विमिंग फेडरेशन बंगालतर्फे ७६ वी लाँगेस्ट नॅशनल ओपन स्विमिंग स्पर्धा नुकतीच झाली. स्पर्धेत बंगालच्या भागीरथी पात्रातील तब्बल १९ कि.मी. अंतर तब्बल दोन तास ४० मिनिटांत पार करत शार्दुल विद्याधर घरत (रा. कळंब, वसई), राकेश रवींद्र कदम (रा.वसई) आणि कार्तिक संजय...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून फळांची मागणी वाढली असून, घाऊक फळबाजारात देखील फळांची आवक वाढली आहे; मात्र पाऊस असल्याने खरेदीदार व विक्रेत्यांना बाजारात पोहोचण्यास अडचणी येत आहेत.  काश्‍मीर हिमाचलमधून सफरचंद आणि पीअरही मोठ्या बाजारात येत आहेत; मात्र पाऊस असल्याने माल बाजारात पोहोचण्यास अडचणी...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : बॉलिवूड ते हाॅलिवूडपर्यत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ती अनेक कारणांनी नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफबद्दल चर्चेत आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रियांकाची आई मधू...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या...
सप्टेंबर 07, 2019
नाशिक-पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या दोन्ही अभियानाच्या संयोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव राजेश पांडे...