एकूण 1436 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही परिषद होणार...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...
सप्टेंबर 22, 2019
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून, त्यावर मात करण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान मोदींसमोर आहे. अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करून तिला ऊर्जितावस्था प्रदान करण्याचा चमत्कार मोदींना करून दाखवावा लागणार आहे. लोकशाही नसल्याने सत्ताधिशांच्या विरोधात मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये ममतांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचाही (एनआरसी) विषय उपस्थित केला. या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी...
सप्टेंबर 20, 2019
सातारा : गेली पाच वर्षे पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम केले. ज्यांना हटविण्यासाठी सर्वसामान्यांना सोबत घेऊन लढलो त्यांनाच पक्षनेतृत्वाने उमेदवारी जाहीर केली. मी स्वाभिमानी माणूस आहे. कुणा समोरही लवणार नाही, मी लढणार. तसा जनतेचाही आग्रह आहे. घराणेशाही हटविण्याची जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - 'एक देश एक भाषा'ची कल्पना मांडून हिंदीचा जोरदार पुरस्कार करणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदीबाबतच्या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातून संतप्त प्रतिक्रियांची धग वाढताच आज तातडीने खुलासा करून "प्रांतीय भाषांवर हिंदी लादण्यात यावी, असे मी कधीही म्हटले नव्हते. केवळ मातृभाषेनंतरची द्वितीय...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 18, 2019
नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोतून उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला तरीही पाथर्डी फाटा ते दत्तमंदिर चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून असलेल्या नागरिकांनी...
सप्टेंबर 18, 2019
नाशिक ः महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शनाची चर्चा रंगलीच. पण सोबतच मुसळधार पाउस, प्रशासकीय यंत्रणेचा यात्रेसाठी वापर, मनसे सह विरोधकांना नोटीसा, ऐन मोक्‍याच्या क्षणी वीज गायब अशा अनेक कारणांनी महाजनादेश यात्रा चांगलीच गाजली. एका बाजूला विरोधकांनी काळे झेंडे दाखवू नये...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असतानाच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुबंईमध्ये भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 20 सप्टेंबरला नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक', निवडणुकीत करिष्मा करणारे नेते- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघातच ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवार देण्याचाही शोध सुरू आहे.  विधानसभा निवडणुकीत जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे पक्षाचे आमदार...
सप्टेंबर 16, 2019
सांगली - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना तातडीने अटक व शिक्षा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. पलूस ताकारी मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या सोडल्या. इस्लामपूर - पलूस मार्गावरील घोगाव फाट्यावर...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 16, 2019
भाषेचा प्रश्‍न हा जेवढा व्यावहारिक प्रश्‍नांचा असतो, तेवढाच तो भावनिकही असतो. त्यामुळे त्याविषयी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाकावी लागतात. सरकारने याचे भान ठेवले पाहिजे. भारताचे ‘ऐक्‍य’ घडवून आणण्यासाठी हिंदी भाषेचा माध्यम म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न तीन महिन्यांपूर्वीच...
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाची "महाजनादेश' यात्रा शनिवारी (ता.14) पुण्यात दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने शहर भाजपमधील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाचा धडाका लावला आहे. पुण्यातील आपले वर्चस्व कायम...
सप्टेंबर 13, 2019
सातारा ः  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या फेसबुक पेज आणि ट्विटरवरून जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमातून दिले जात होते; परंतु उदयनराजे यांनी स्वतःहून...