एकूण 428 परिणाम
April 11, 2021
यवतमाळ : गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना भारतात दाखल झाला. कोवीड-१९ या विषाणूने वर्ष लोटूनही आपला पिच्छा सोडला नाही. कोरोनाचे ‘गूढ’ अद्याप कायम आहे. कडक संचारबंदी, जनता कर्फ्यू पाळला, तरीही राज्यात कोरोनाची दुसरी लाट जोरात आली आहे. त्यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही, सोशल मीडियावर ‘कोरोना...
April 09, 2021
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मागील नॉर्थकोटच्या एक एकर जागेवर हलविण्यात येणार आहे. त्यासाठी जागा हस्तांरणाची प्रक्रिया आज पार पडली. वंचित बहूजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी त्यासाठी दोन दिवसांपूर्वी आयुक्‍तांना निवेदन दिले होते. महापालिकेने पाठविला होता ठराव  महापालिकेसमोरील...
April 08, 2021
राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. हे प्रकरण गंभीर असल्यानं त्याची चौकशी होणं गरजेच आहे अशी टिपण्णीही सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केली. मास्टर ब्लास्टर अर्थात सचिन तेंडूलकर...
April 08, 2021
पंढरपूर (सोलापूर) : दोन साखर कारखाने, एक बॅंक, एक पतसंस्था, एक शैक्षणिक संस्थां हाताशी असून देखील आमदारकीचा मान कल्याणराव काळेंना अद्याप मिळू शकलेला नाही. दुर्दैवाने कोणत्याही एका पक्षात ते स्थिर होऊ शकलेले नाहीत. कॉंग्रेस, शिवसेना, भाजपनंतर आज (गुरुवारी) त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस...
April 06, 2021
पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह देशातील पाच राज्यांत आज विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पुढील 15 वर्षे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी त्यांनी घटनेत तसे बदल केले आहेत. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक...
April 05, 2021
कोल्हापूर : पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारवर बदनामीकारक आणि चुकीचे वक्तव्य  जर कोण  करत असेल तर मला बोलण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नव्हती. भाजपचे हे नाटक आम्ही चालू देणार नाही.असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते म्हणाले, इधर उधर...
April 04, 2021
ब्रह्मपुरी (सोलापूर) : पंढरपुर - मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापू लागले आहे. प्रथमच या पोट निवडणुकीत आवताडे गटाच्या दोन्ही भावामध्ये लढत पाहावयास मिळत असून कुठल्या उमेदवारास फटका बसणार ? कोण तारणार ? कोण बाजी मारणार ? मतदानरुपी...
April 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (ता. 3) अंतिम मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतांवर परिणाम करू शकतील, अशा सिद्धेश्वर आवताडे, शैला गोडसे, सचिन शिंदे...
April 02, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अविनाश मोहिते आणि भोसले गटाकडून झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने वातावरण ढवळून निघाले असताना कारखान्याचे माजी अध्यक्ष व मोहिते गटाचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते...
April 02, 2021
धुळे : मार्चएंडमुळे बुधवारी (ता. ३१) मध्यरात्रीपर्यंत प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरू असताना, जिल्ह्याला प्राप्त २२ कोटी ५० लाखांचा निधी ‘लॅप्स’ झाल्याने जिल्हा परिषद, महापालिकेत तीव्र नाराजीचा सूर उमटला. जिल्हा नियोजन विभागाकडून शहरी व नागरी विकासासाठी हा निधी दिला जाणार...
April 02, 2021
औसा विधानसभा मतदारसंघात २१ऑक्‍टोबर २०१९रोजी मतदान सुरू होते. उमेदवार असल्याने मी मतदान केंद्रांना भेटी देण्याच्या गडबडीत होतो. त्याचवेळी कोराळी गावातून कोणीतरी फोनवरून इसाक मुजावर नावाच्या भूमिहीन शेतकऱ्याचे वाळायला ठेवलेले सोयाबीनचे वेल (बनीम) जळाल्याचे सांगितले. मुजावर दाम्पत्य सालगडी होते....
April 01, 2021
फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडलं आहे. राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी बुधवारी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला. तसेच याअंतर्गत शाळांना तीन आठवड्यांसाठी बंद केल्याचंही जाहीर केलं. खरंतर फ्रान्सने सुरक्षित लैंगिक...
April 01, 2021
हिंगोली : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार (पूर्वीचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय) आणि मुंबई येथील सेंटर ऑफ एक्सिलेन्स इन सायन्स व होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स यांच्यातर्फे देशातील २४ शिक्षकांना जून २०१९ मध्ये बिईएसटीईएम फेलोशिप जाहीर करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा शिक्षण व...
April 01, 2021
पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील लढतीचा संघर्ष जणू एकवटला आहे, तो ‘नंदीग्राम’मध्ये. त्यात विकासाचा मुद्दा उपस्थित होत असला तरी या संग्रामावर ध्रुवीकरणाची दाट छाया आहे. एकीकडे कोरोना विषाणूने चढवलेल्या दुसऱ्या हल्ल्याने देश बेजार झालेला असतानाही नंदीग्राममध्ये ‘बोले...
March 31, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जनजीवन हवालदिल झाल्याने सरकारने गेल्या वर्षात लॉकडाउन जाहीर केले. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली व लसही उपलब्ध झाल्याने निर्बंध टप्याटप्याने कमी झाले. अशातच कोरोनाचा कहर कमी झाल्याचा गैरसमज करुन घेऊन सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाची पायमल्ली...
March 31, 2021
सोलापूर : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागूनही मिळाली नसल्याने महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. जिल्हा प्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे यांनी मनधरणी करूनही त्या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. उमेदवारी मागे न घेतल्यास...
March 31, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवणाऱ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला धनंजय गोडसे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली...
March 31, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : पुन्हा लॉकडाउन करावा लागल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेव्दारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्याबाबत आमदार चव्हाण यांनी व्टिट केले आहे. भरपाई देण्यासाठी प्रसंगी आमदार...
March 30, 2021
परभणी : कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या ग्रामपंचायती मध्ये  65 वर्षे वयो गटावरील...
March 29, 2021
सावदा : मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या आंतर राज्य महामार्गाला आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याने या महामार्गाचे भाग्य उजळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.    आवर्जून वाचा- जिल्हा...