एकूण 841 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नाशिक ः पाकिस्तानचे नववे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची कन्या बेनझीर भुट्टो यांच्याशी जोडले गेलेले इंदोरे (ता. दिंडोरी) गाव. या गावाची लोकसंख्या दोन हजार 134 इतकी आहे. जय मल्हार उपसा सिंचन योजनेच्या एका टाकीतून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. जिल्ह्यातील सुस्थितीत चालणारी ही योजना...
सप्टेंबर 11, 2019
उमरेड  (जि.नागपूर) :  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प पडल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम राज्यातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब मागासवर्गीय, अल्पसंख्याक, रेषेखालील लोकांना सहन करावा...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: देशभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. ऑटो क्षेत्राला सर्वाधिक मंदीने ग्रासले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विट करत सरकाराच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार...
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 08, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अगदी आयत्या वेळी भरण्याचा करदात्यांचा कल असतो. यंदा विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४९ लाख लोकांनी विवरणपत्र भरलं. विवरणपत्र कुणी भरावं लागतं, ते उशिरा भरल्यामुळं कोणते तोटे होऊ शकतात आणि ते वेळेत भरल्यामुळं काय फायदे होतात आदी गोष्टींचा लेखाजोखा...
सप्टेंबर 08, 2019
डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
सप्टेंबर 05, 2019
डकार (सेनेगल) : पश्‍चिम आफ्रिकन देश सेनेगलची राजधानी दकार येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी "गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात वाजतगाजत 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली. यंदा गणेशोत्सवानिमित्त...
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः यंदा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपेक्षा चांगला पाऊस जाला आहे. यामुळे जिल्ह्यात जी गावे "डार्क झोन'मध्ये आहेत, त्यांची जलपातळी तपासून ती गावे "डार्क झोन'मधून बाहेर आलेली असेल का? याचा विचार करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक - शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला घोषित करण्यात आला असून यात उत्तीर्ण विद्यार्थी, यापूर्वी अर्ज न भरू...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : कॅनरा बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेचे संचालक मंडळ पुढील आठवड्यात 9,000 कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे. दोन महिने अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे प्रेफरेन्शियल इक्विटी शेअरच्या माध्यमातून हे भांडवल उभारण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाची...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक ः नाशिक शहरापासून 16 किलोमीटर अंतरावरील दरी गाव. आदिवासी बहुल गाव पेसाअंतर्गत समाविष्ट असून, गावाची लोकसंख्या दोन हजारांपर्यंत आहे.  उत्तरेला आळंदी नदी वाहत असून, इथे धरण आहे. गावाच्या पूर्वेला डोंगराच्या कुशीत दरीआईमाता मंदिर आहे. हिरवाईने नटलेल्या परिसरात भाविकांची गर्दी वाढत असून, इथले...
सप्टेंबर 03, 2019
गुहागर - केंद्र शासनाने अगरबत्ती आणि ज्वलनासाठी आवश्‍यक सुगंधी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले असल्याने देशातील कुटीरोद्योगाला चालना मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे चीन आणि व्हिएतनाममधून मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या अगरबत्ती काड्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. २०१८ मध्ये सुमारे ८०० कोटी...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली: एखाद्या लॉजवर गेला असताना अचानक पोलिस आले तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. अगदी अविवाहीत असले तरी. फक्त तुमचे वय 18 पेक्षा जास्त असावे लागणार आहे. कलम 21 नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा इच्छेनुसार शाररिक संबंध ठेवू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे....
ऑगस्ट 30, 2019
मुंबई: मंदीमुळे विकासात अडथळे निर्माण झाले असले तरी मंदीचा प्रभाव सौम्य आहे. मंदीला रोखण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याला धोरणकर्ते आणि सरकारला प्राधान्य द्यावे लागेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. "आरबीआय'ने गुरूवारी (ता.28) वार्षिक अहवाल जाहीर केला. ज्यात...
ऑगस्ट 30, 2019
सातारा  : सभासदांनी अजिंक्‍यतारा सहकारी सूतगिरणी व्यवस्थापनावर दाखविलेला विश्‍वास, व्यवस्थापनाचे अचूक नियोजन व काटकसरीच्या धोरणामुळे अजिंक्‍यतारा सूतगिरणी सुस्थितीत आहे. सहकारी सूतगिरणी व्यवसायाशी संबंधित अनेक अडचणींवर मात करून स्पर्धात्मक युगात टिकून आहे. ही बाब उल्लेखनीय आहे, असे मत वेदांतिकाराजे...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : नागपुरातील एका व्यायसायिकाला लंडनच्या महिलेची फेसबूक फ्रेंडशिप चांगलीच भोवली. विदेशी युवतीने व्यापाऱ्याला तब्बल अडीच लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मकरंद प्रकाश चांदुरकर (45, रा. अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : हॉटस्टारने भारतात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला मागे टाकत भारतातील ओव्हर द टॉप (ओटीटी) व्यवसायात नंबर वन क्रमांक पटकावला आहे. नेटफ्लिक्स इंटरनेट मनोरंजन सेवेत जगात जरी नंबर वन असले तरी भारतात मात्र वॉल्ट डिस्ने कंपनीच्या हॉटस्टारचीच चलती आहे. देशात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन-आयडिया लवकरच 50,000 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारणार आहे. कंपनीच्या समभागधारकांनी यासंदर्भातील परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात अतिरिक्त भांडवल ओतता येणार आहे. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण भारतात सध्या...