एकूण 1822 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
फ्रँकफर्ट : शरद कुमार कुलकर्णी ऊर्फ बाळ काका. १९५१मध्ये एमएससी पूर्ण केलं. भारतामध्ये फार काही स्कोप नसल्यामुळे बहरीन गाठलं. २ वर्षे बहरीनमध्ये काम केल्यावर इंग्लंडला नोकरीसाठी अर्ज केला. इंग्लंडमध्ये अमेरिकन सिव्हील सर्विसेसमध्ये नोकरी मिळाली. जवळपास १४ वर्षे इन्व्हेस्टिगेशन लॅबमध्ये काम...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 10, 2019
उदगीर  : देवर्जन (ता. उदगीर) येथील भुमीपुत्र व अमेरिकेत कम्प्युटर इंजिनीरिंगचे शिक्षण घेतलेला इंजिनीयर सचिन परमहर्ष रोडगे हा अमेरिकेतील अमेझॉन या नामांकित कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून नुकताच रुजू झाला आहे. सचिनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीरच्या शामलाल स्मारक विद्यालयात झाले. त्याचे बारावी शिक्षण...
सप्टेंबर 10, 2019
पंचवीस ऑगस्टची संध्याकाळ. असंख्य क्रीडाप्रेमी भारतीयांची नजर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खिळलेली. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामना, सिंधू आणि जपानच्या नाओमी ओकुहारामध्ये रंगणार होता. गेली दोन वर्षे सिंधूला रौप्यपदावर समाधान मानावं लागलं होतं. या वेळी मात्र पहिल्यापासून...
सप्टेंबर 09, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : राज्यातील कोणतेही गडकोट किल्ले हॉटेल्स्‌, हेरीटेज अथवा लग्न समारंभासाठी किरायाने देऊ नयेत. रायगड किल्ल्यावर आमचे प्रेम आहे, रायगड किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांचे संवर्धन व सुशोभीकरण करावे, असा सल्ला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला दिला आहे.  खासदार...
सप्टेंबर 08, 2019
येवला ः अध्ययन- अध्यापनासाठी गुरुजी एका क्‍लिकवर मोबाईलमधून ज्ञानाचे भांडार उघडू लागलेत. गुरुजींच्या खिशातील मोबाईलमध्ये शिक्षणाचे शंभरावर ऍप उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध होऊ लागल्याने शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी मदत होणार आहे.  राज्यात दोन लाखांवर शिक्षक...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले.  संस्थेची 105 वी वार्षिक...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : शेतमजुराचा मुलगा असलेला आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विकेश शेंडे आणि वेटरची मुलगी असलेल्या चक्रपाणी कला महाविद्यालयाची निकिता राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल स्थान...
सप्टेंबर 08, 2019
चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क शनिवारी (ता.7) पहाटे तुटला, त्यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या मोहिमेच्या यशात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांचा वाटा मोठा आहे....
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः चांद्रयान-2 मध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांनी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत नेले. त्यांनतर चंद्राच्या तळावर लॅंडिंग करणे या अडचणीच्या टप्प्यात लॅंडर व रोव्हरचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला. याचा अर्थ विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर नष्ट झाले असा होत नाही. कदाचित इलेक्‍ट्रॉनिक्‍स कारणामुळे हा संपर्क...
सप्टेंबर 07, 2019
जर्मनीची राजधानी बर्लिन येथे नुकताच 1 सप्टेंबर 209 रोजी भारतीय खाद्य महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. "खाद्य महोत्सव" अशी जाहिरात कुठेही दिसली की माझ्यासारख्या अस्सल खवय्याची पावले आपसूकच तिकडे वळतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे आणि...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. सोशल मीडियावर सर्वजण आपापल्या गुरुवर्यांना अभिवादन करत आहेत. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक - शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला घोषित करण्यात आला असून यात उत्तीर्ण विद्यार्थी, यापूर्वी अर्ज न भरू...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड पीस...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 31, 2019
बुलडाणा : आपला भारत देश आता विकसीत आणि आधुनिक देशांशी स्पर्धा करू लागला आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावे आहेत, जिथं साध्या रस्ता, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यापैकीचे एक म्हणजे, बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द हे गाव. या गावाला अजून पक्का रस्ताच नाही....