एकूण 3285 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अधिकृतपणे भारतीय राज्यघटनेतील काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणारे ३७०वे कलम रद्द केले आणि या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागावरील भारत सरकारची पकड घट्ट केली. पाकिस्तानने भारताच्या काश्मीरबद्दलच्या या कारवाईचा जोरदारपणे आणि...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव असल्याच्या केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर कडाडून टीकास्त्र सोडले असून, गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.  श्रममंत्री संतोष गंगवार यांनी मोदी सरकारच्या 100...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
‘तालिबानशी वाटाघाटी रद्द’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. काबूलमधील स्फोटाचं कारण त्यासाठी त्यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानचा मुद्दा सोडवायचा तर तिथल्या तालिबान आणि त्यासारख्या लढणाऱ्या गटांपुरता मुद्दा नाही, तर पाकिस्तानचाच बंदोबस्त करावा लागेल. मात्र, अमेरिकेला...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लवकरच केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांमधील हिस्साविक्रीचा कार्यकम घोषित करण्यात येणार आहे. सरकारने हिस्साविक्रीतून 1.05 लाख कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट ठेवले आहे. निर्गुंतवणुकीसाठी निवड केलेल्या कंपन्यांची नावे केंद्रीय...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: देशभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. ऑटो क्षेत्राला सर्वाधिक मंदीने ग्रासले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विट करत सरकाराच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार...
सप्टेंबर 10, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखविले आहे; परंतु चालू आर्थिक वर्षात फक्त पाच टक्के दराने आर्थिक विकास होत आहे. सरकारने दिशाभूल करणारा आकड्यांचा खेळ सुरू केला आहे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणीयन यांनी सांगितले आहे की, जीडीपी दराचे...
सप्टेंबर 09, 2019
केंद्र सरकारने मोटारवाहन कायद्यात आमूलाग्र बदल करीत शिक्षेसह दंडात्मक शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला. अपेक्षेप्रमाणे या निर्णयाच्या अंमलबजावणीला राज्यांनी विरोध दर्शविलाय. एकीकडे आहे ते महामार्गच नव्हे; तर अंतर्गत सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालीय. त्यामुळे प्रवास व पर्यायाने...
सप्टेंबर 09, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : राज्यातील कोणतेही गडकोट किल्ले हॉटेल्स्‌, हेरीटेज अथवा लग्न समारंभासाठी किरायाने देऊ नयेत. रायगड किल्ल्यावर आमचे प्रेम आहे, रायगड किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांचे संवर्धन व सुशोभीकरण करावे, असा सल्ला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला दिला आहे.  खासदार...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून सुमारे 200 संशयित दहशतवादी काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.   काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत,...
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 08, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अगदी आयत्या वेळी भरण्याचा करदात्यांचा कल असतो. यंदा विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४९ लाख लोकांनी विवरणपत्र भरलं. विवरणपत्र कुणी भरावं लागतं, ते उशिरा भरल्यामुळं कोणते तोटे होऊ शकतात आणि ते वेळेत भरल्यामुळं काय फायदे होतात आदी गोष्टींचा लेखाजोखा...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. National Security Advisor Ajit Doval: No question arises of Army atrocities,only state(J&K)...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 06, 2019
वैयक्तिक प्रवासाकरिता ‘शेअर्ड मोबिलिटी’ ही विकसित देशांमध्ये यशस्वी झालेली वाहतूक यंत्रणा भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. झपाट्याने होणारे शहरीकरण, राहणीमानाचा वाढता दर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान यामुळे ‘शेअर्ड मोबिलिटी’ची बाजारपेठ वृद्धिंगत होत असून, तिचा लाभ घेण्याची संधी भारताला आहे. भारत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन...
सप्टेंबर 05, 2019
केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘वेतन संहिते’मुळे देशातील रोजगारसंधी वाढणे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय मालाची स्पर्धात्मकता वाढविणे साध्य होणार आहे. उद्योगस्नेही वातावरण तयार होण्याच्या दृष्टीनेही ही वेतनसंहिता विधायक परिणाम घडवेल.  कोणत्याही आधुनिक राष्ट्राच्या कायदा व्यवस्थेमध्ये आर्थिक...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली ः सरकारी मालकीच्या भारत दूरसंचार प्राधिकरणावर म्हणजेच बीएसएनएलवर गंबीर आर्थिक अरिष्ट कोसळल्याची जाहीर कबुली या कंपनीच्या अध्यक्षांनी दिली आहे. वाढता तोटा सहन करण्यासाठी लवकरच बीएसएनएलच्या तब्बल 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीची किंवा स्वेच्छानिवृत्ती देणे भाग आहे असेही...