एकूण 787 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली सुरक्षाव्यवस्था आणि...
सप्टेंबर 22, 2019
लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या मराठवाड्यातील चारही साहित्यिकांनी माघार घेतल्याने नवे संमेलनाध्यक्ष मराठवाड्याबाहेरील असणार, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यातच ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर...
सप्टेंबर 22, 2019
लातूर, ता. 21 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने हाती घेतलेल्या "स्वच्छता ही सेवा' मोहिमेत यंदा प्लॅस्टिक निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरे आणि ग्रामीण परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 27 ऑक्‍टोबरपर्यंत...
सप्टेंबर 18, 2019
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यभरातून आलेल्या वेगवेगळ्या नावांपैकी एका नावावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही तर अंतर्गत निवडणुकीद्वारे संमेलनाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर बैठकीत कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली, कोणाला किती मते मिळाली... हेही...
सप्टेंबर 18, 2019
  लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या नावांपैकी एकावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही तर अंतर्गत निवडणुकीद्वारे संमेलनाध्यक्ष निवडला जाणार आहे. बैठकीत कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली, कोणाला किती मते मिळाली...
सप्टेंबर 15, 2019
येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
दुबई. संयुक्त अरब अमिरातीमधलं एक मोठं ठिकाण. दुबई खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांचा मोठा ओघ, जगातल्या इतर भागांतून येणारी वेगवेगळी माणसं यामुळे इथल्या आहारात विविधता आढळून येते. भारतीय मसालेदार कढी, इराणी कबाब, इटालियन पास्ता असे बरेच पदार्थ इथं चाखायला मिळतात. मात्र, दुबईची स्वतःची अशीही आगळी-...
सप्टेंबर 09, 2019
चिपळूण - ऑटोमोबाईल क्षेत्रानंतर केमिकल इंडस्ट्री जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. त्याची झळ रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेतील सर्वांत मोठ्या औद्योगिक वसाहतीला बसण्याची शक्‍यता आहे. येथील काही मोठ्या कारखानदारांनी उत्पादन करताना दक्षता घेण्यास सुरवात केली. छोट्या सहाय्यक कारखान्यांनाही उत्पादन करताना...
सप्टेंबर 08, 2019
येवला ः अध्ययन- अध्यापनासाठी गुरुजी एका क्‍लिकवर मोबाईलमधून ज्ञानाचे भांडार उघडू लागलेत. गुरुजींच्या खिशातील मोबाईलमध्ये शिक्षणाचे शंभरावर ऍप उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध होऊ लागल्याने शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी मदत होणार आहे.  राज्यात दोन लाखांवर शिक्षक...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले.  संस्थेची 105 वी वार्षिक...
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्‍याने अनेकांचे रक्त सळसळले.  भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच घटनेपासून प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन...
सप्टेंबर 04, 2019
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे, त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचा कानोसा घेणारा लेख... ...और जहॉं भी आझाद रुह की झलक पडे समझना वह मेरा घर है मानवतावादाचे पुरेपूर प्रतिबिंब उमटलेली अमृता प्रीतम यांची "मेरा पता' ही कविता,...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
सप्टेंबर 01, 2019
गणेशोत्सव उद्यापासून (ता. २ सप्टेंबर) सुरू होत आहे. उत्सव म्हटलं की गोडाचे पदार्थ आलेच. त्यानुसार, मोदक वगैरे गोड पारंपरिक पदार्थ घरोघरी केले जातात. मोदकांचा आस्वाद तर तुम्ही घ्यालच; पण पायनॅपल सरप्राईज, फ्रूट टॉपी, ॲपल डोनट अशा काही वेगळ्या पदार्थांचीही चव एकदा जरूर चाखून पाहा. गणेशोत्सव...
ऑगस्ट 30, 2019
पुणे ः गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीच्या आगमनाला काहीच दिवस उरले असल्याने बाणेर, बालेवाडी येथील बाजारपेठा सजल्या असून सगळीकडेच उत्साह संचारला आहे. आपल्या बाप्पाची मूर्ती आरक्षित करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक सार्वजनिक मंडळांचे मंडप उभारणीसह सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वर्गणी...
ऑगस्ट 28, 2019
नाशिक ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि मुंबई व नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात आली. जीवनावश्‍यक वस्तूंची मदत नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते आज इस्लामपूर व वाळवा तालुक्‍याकडे रवाना करण्यात आली.  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील...
ऑगस्ट 28, 2019
कंबोडिया ः भारतीय संस्कृती ही प्राचीन अन्‌ थोर आहे. तसेच आपली भाषा अन्‌ संस्कृतीचा अभिमान आपल्याला असायला हवा. ती वैश्‍विकस्तरावर नेण्यासाठी सदैव जागरुक प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन मूर्ती कलेचे अभ्यासक आणि नवव्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी आज केले.  शिवसंघ...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने या वर्षीही...