एकूण 151 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
रांची : भारतीय संघाने रांचीतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत इतिहास रचला. सलग 11 मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाने केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने खूप मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य केले. देशात आता केवळ पाचच कसोटी सेंटर असावेत असे मत त्याने यावेळी व्यक्त केले.   भाड मे गया पिच!...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईची लढत आज छत्तीसगडविरुद्ध होईल. अलूर येथे होणाऱ्या या सामन्यात झारखंडविरुद्ध आक्रमक द्विशतक केलेल्या यशस्वी जैसवालकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई संघात भारतीय संघातून मर्यादित षटकांच्या लढतीत चमक दाखवत असलेला श्रेयस अय्यर आहे...
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - भारताचा आणखी एक प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाला आहे. हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या खालील भागाला दुखापत झाल्याने तपासणीसाठी तो इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर दुखापतीची तीव्रता स्पष्ट होणार असली, तरी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्याच्या पाठीवर...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली - भारताचा आणखी एक प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाला आहे. हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या खालील भागाला दुखापत झाल्याने तपासणीसाठी तो इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर दुखापतीची तीव्रता स्पष्ट होणार असली, तरी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्याच्या पाठीवर...
सप्टेंबर 28, 2019
हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीन याची हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत त्याने एकतर्फी विजय मिळवून अध्यक्षपदाची लढत जिंकली.  क्रिकेटच्या मैदानावरील यशस्वी कारकीर्द मॅचफिक्‍सिंगने संपुष्टात आणल्यावर अजहरुद्दीनने आता...
सप्टेंबर 24, 2019
ढाका : अवघ्या काही दिवसांवर आलेला बांगलादेश दौरा ऑस्ट्रेलियाने लांबणीवर टाकला आहे. ऑक्‍टोबरमध्ये होणारी ट्‌वेंटी 20 मालिका 2021 मध्ये होईल असे जाहीर केले; तर फेब्रुवारीतील कसोटी मालिका जून-जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ दोन कसोटींसाठी...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय लढती खेळण्याबाबतचा गूढ सातत्याने वाढवत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीपासून तो एकही सामना खेळलेला नाही आणि आता तो देशांतर्गत स्पर्धेत किंवा बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुपलब्ध असेल, असे सांगितले जात आहे. धोनी...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : ''टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला अजून वेळ आहे. त्यापूर्वी, संधी मिळेल तेव्हा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करावे,'' असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (ता.15) केले.  - धोनीसोबतच्या त्या फोटोबद्दल कोहली म्हणतो...​ 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली / कराची : श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार की नाही, हा प्रश्‍न असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळास आपल्या महिला संघाच्या भारत दौऱ्याच्या भवितव्याच्या प्रश्‍नानेही सतावले आहे. भारत सरकारने या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या दौऱ्याचे...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्...
सप्टेंबर 10, 2019
पुणेः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याचे दि.१० ते १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये आयोजित होणारा हा दुसरा आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून याव्दारे पुण्यातील...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुदध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकांसाठी भारतीय संघ आज निवडण्यात आले. मिताली राज एकदिवसीय तर हरमनप्रीत कौर ट्‌वेन्टी-20 संघांच्या कर्णधारपदी कायम आहेत.  मितालीने दोन दिवसांपूर्वीच ट्‌वेन्टी-20 सामन्यातून निवृत्ती स्वीकारली होती. उर्वरित संघात फार बदल नसले...
सप्टेंबर 04, 2019
दावणीला बांधलेला भारतीय क्रिकेट संघ आणखी एका भरगच्च मोसमाला सज्ज होतोय... नाही सज्ज झालेला आहे. जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जेथे दिवसभर सूर्यप्रकाश असतो... तसे क्रिकेटविश्‍वात भारत असा देश आहे ज्याचा संघ बाराही महिने खेळत असतो. फार लांबचा विचार नको, गेल्या मार्चपासून (आयपीएल आणि...
ऑगस्ट 19, 2019
प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांनाही ठाऊक होते. तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी जे सोपस्कार केले गेले, ते कशासाठी? आधी रिझल्ट लावून नंतर पेपर तपासण्यासारखेच हे होते! क्रिकेटच्या दुनियेत गेले दशक मॅच फिक्‍सिंगच्या आरोपांनी कमालीचे...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची पर्वणी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार किंवा भारत अ संघाचे प्रशिक्षक या दोन पदांसाठी त्यांचे नाव...
ऑगस्ट 16, 2019
चेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. मात्र, पोलिसांनी आता त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पषट केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.  चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी...
ऑगस्ट 16, 2019
चेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. चेन्नई सुपर किंग्जचे मॅनेजर, तामिळनाडूचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.  क्रिकेटवर्तुळात ‘व्हीबी’ या नावाने परिचित असलेल्या चंद्रशेखर...
ऑगस्ट 14, 2019
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. 22 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय...
ऑगस्ट 12, 2019
पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय क्रिकेट संघातील स्थान सातत्यपूर्ण धावा करून पक्के करण्याचा माझा प्रयत्न आहे. चांगली कामगिरी करतानाच संघाच्या यशात मोलाचा वाटा असावा, असेही लक्ष्य असेल असे श्रेयस अय्यरने सांगितले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाचव्या क्रमांकावर खेळावयास आलेल्या श्रेयस...