एकूण 73 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचं म्हणजे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे मात्र, अनुभवाच्या कमतरतेमुळे आफ्रिकाचा संघ त्यांच्या नावारुपाला साजेशी कामगिरी आतापर्यंत करु...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - पहिल्या डावात 326 धावांची मोठी आघाडी घेतल्यावर भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी खेळ सुरू होतानाच पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपाहारापर्यंत त्यांची अवस्था 4 बाद 74 करून आमच आजच विजय मिळवायचा हे ठरले असल्याचे दाखवून दिले. उपाहाराला...
ऑक्टोबर 13, 2019
क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत. खेळाडूंइतकेच त्यांना आपल्या भूमिकेसाठी झटपट तयार व्हावे लागते. हा सामना संपला की दुसरा, दुसरा संपला  की तिसरा असा त्यांचा प्रवास खेळाडूंबरोबर सुरूच असतो. पण, या कालावधीतही त्यांना क्रिकेट स्वस्थ बसू देत नाही....
ऑक्टोबर 12, 2019
पुणे : दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला भारताने अपेक्षित सुरुवात केली. दुसऱ्या दिवस अखेरीस नाबाद असणारी थेऊनिस डी ब्रुईन आणि अॅन्रिच नॉर्टे ही जोडी परतविण्यात त्यांना यश आले आहे. भारतातील खेळपट्ट्या बोअरींग; हा तर धडधडीत आरोप करतोय सकाळच्या तासाभराच्या हवामानाचा भारतीय...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : तो येणार, कोसळणार अशी नुसती आवईच उठली. प्रत्यक्षात गहुंजेच्या मैदानावर पाऊस नाही पण, धावांच्या सरी नक्कीच बरसल्या. संथ फलंदाजीतही मयांक अगरवालचे सलग दुसरे शतक आणि चेतेश्वर पुजारा,  कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : पुणेकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या पावसाने किमान गहुंजे येथे विश्रांती घेतली आणि काहिशा धुक्याने दाटलेल्या हवामानात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट कसोटी सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी पाहिली गेली. कसोटी सामन्याच्या पहिल्या...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : पहिल्या कसोटी सामन्यातील मोठा विजय, सलामीचा सुटलेला प्रश्‍न आणि जसप्रित बुमराच्या गैरहजेरीत महंमद शमीची भेदकता, तसेच आर. अश्‍विन, रवींद्र जडेजाची अचूकता यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून (ता.9) पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहणार...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी 317 धावांची सलामी दिली, जी अनेक विक्रम मोडणारी ठरली. INDvsSA : पुजारा असा बाद झालेला पाहिलाय? लंचनंतर पहिल्याच चेंडूवर क्लिनबोल्ड दोन्ही सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिके विरूद्ध कसोटीत शतक काढण्याची ही...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात जसप्रित बुमराची उणीव भासेल, पण तरी ती जाणवू न देण्या इतके अन्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, असी प्रतिक्रिया भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली.  INDvsSA : रोहित...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जसप्रित बुमराला संघातून वगळ्यात आले आहे.  त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. सुपर ओव्हर टाय झाल्यास आता.. नियमात झाला हा मोठा बदल! बुमराच्या पाठीला छोटेसे फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला...
सप्टेंबर 20, 2019
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान ट्वेंटी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा आणि शेवटचा सामना बेंगलोर येथे होणार असून या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर सध्या क्रिकेट मेहरबान नाही. भारतीय संघातून खेळताना त्याला गेल्या अनेक दिवसांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱयात आणि सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पंतला धावा करण्यात अपयश आले आहे. पंतला आता विजय...
सप्टेंबर 18, 2019
भारत-दक्षिण आफ्रिका आज दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना मोहाली - भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील धरमशाला येथील पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात पावसाचाच खेळ झाल्यानंतर आता उद्या मोहालीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्याचे वेध लागले आहेत. येथे वरुणराज नव्हे, तर चौकार-षटकारांचा पाऊस...
सप्टेंबर 17, 2019
मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा संघ एका वेगळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे आणि याचे कारणही तसेच आहे. आफ्रिकेच्या या जर्सीवर एक भारतीय कंपनी झळकणार आहे.  भारताचा युवा खेळाडू अडकला मॅचफिक्‍सिंगच्या भोवऱ्यात भारत...
सप्टेंबर 17, 2019
धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली ट्‌वेंटी-20 लढत पावसामुळे वाया गेली; पण याचे कवित्व संपण्यास तयार नाही. जोरदार पावसापेक्षा लढत रद्द होण्यासाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटकांना जबाबदार धरले जात आहे. त्यांनी इंद्रू नागाला प्रसन्न केले नाही; त्यामुळे लढतीला इंद्रू...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. The rains continue and the match has officially been called off. See you...
सप्टेंबर 10, 2019
पुणेः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याचे दि.१० ते १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये आयोजित होणारा हा दुसरा आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून याव्दारे पुण्यातील...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांची दक्षिण आफ्रिका संघाचे अंतरिम फलंदाज मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबतची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 11 हजार 167 धावा केलेले अमोल 2014 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाले होते. त्यानंतर...