एकूण 100 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सामन्यांना नेहमीच गर्दी होते. या दोन देशांतील सामन्यांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. त्यामुळेच आयसीसी लवकरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आयोजित करणार आहे.   अर्जुन तेंडुलकरमुळे घडणार 'या' गरिब क्रिकेटपटूची कारकिर्द...
सप्टेंबर 16, 2019
ढाका : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या सुसाट सुटला आहे. पहिल्या वहिल्या कसोटी विजयानंतर त्यांनी आता ट्वेंटी20 तिरंगी मालिकेतही विजयी धडाका कायम राखला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशवर 25 धावांनी विजय मिळवला. याच विजयासह त्यांनी स्वत:चाच एक अनोखा विक्रम मोडत नव्याने वर्ल्ड...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली / कराची : श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार की नाही, हा प्रश्‍न असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळास आपल्या महिला संघाच्या भारत दौऱ्याच्या भवितव्याच्या प्रश्‍नानेही सतावले आहे. भारत सरकारने या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या दौऱ्याचे...
सप्टेंबर 07, 2019
U19 Asia Cup : मोरातुवा (श्रीलंका) : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संपूर्ण संघ बदललेला असला तरी नव्या 19 वर्षीय भारतीय संघाचे पाकिस्तानवरचे वर्चस्व कायम राहिले. 19 वर्षीय आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (ता.7) झालेल्या सामन्यात भारताने 60...
सप्टेंबर 02, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धास सुरूवात झाली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसतेय. कलम 370 हटविल्याने काश्मीरला धोका आहे, यामुळे जम्मू-काश्मीरचे महत्त्व संपुष्टात येऊ शकते, अशा वावड्या दररोज उठत असतात...
ऑगस्ट 20, 2019
खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या... बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंना मारुन टाका अशा आशयाचे पत्र बीसीसीआयला मिळाल्याचे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी स्पष्ट केले.   भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : माईक हेसन हे भारत; तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत; त्यामुळेच त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. हेसन यांच्याकडे गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मार्गदर्शकपद दिले होते....
जुलै 18, 2019
कराचीः माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची. पण, ही सर्व प्रेम प्रकरणं विवाहापूर्वी होती, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक (वय 39) याने केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात...
जुलै 07, 2019
त्याचा खेळ हा लाखो रूपये खर्चून घडलेल्या क्रिकेट अॅकेडमीतल्या खेळाडूसारखा नव्हता, त्याला फूटबाॅलची आवड होती पण अपघाताने तो क्रिकेटमधे आला. त्याच्याकडे क्रिकेटची शास्ञशुद्ध कला नव्हती. त्याची स्वःताचीच एक शैली होती. त्या शैलीचे आज जगभर चाहते निर्माण झाले. झारखंड सारख्या दुर्गम भागातून आलेला तो...
जून 30, 2019
बर्मिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज (रविवार) होत असलेल्या सामन्यावर पाकिस्तान संघाचे भवितव्य अवलंबून असताना कर्णधार विराट कोहलीने आज पाकिस्तानचे चाहतेही भारताला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे....
जून 23, 2019
"जगातला सर्वोत्तम क्रिकेट छायाचित्रकार' अशी ख्याती असलेले पॅट्रिक इगर. क्रिकेटशी संबंधित अनेक क्षण त्यांनी कॅमेऱ्याच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले. एकीकडं छायाचित्रं काढणं सोपं झालं असताना, या सोपेपणामुळं छायाचित्रं काढायची कला कमी होणार नाही ना, अशी भीती पॅट्रिक यांना वाटते. त्यांना प्रत्यक्ष भेटून...
जून 19, 2019
मॅंचेस्टर: विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यापासून, पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी एक अजब मागणी केली असून, सोशल मीडियावर ती व्हायरल झाली आहे. मात्र, छायाचित्र जुने असून, त्यामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
जून 18, 2019
लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर मायदेशातून कडव्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातही भारताविरुद्धच्या पराभवानंतर हा रोष अधिक वाढला आहे. त्याचे वाढते दडपण आता पाकिस्तानी खेळाडूंवर येत आहे आणि त्याचे पडसाद संघ नियोजनाच्या बैठकीत उमटले.  या सगळ्या पार्श्‍वभूमीवर...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका...
जून 17, 2019
कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही.  माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली...