एकूण 106 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत. खेळाडूंइतकेच त्यांना आपल्या भूमिकेसाठी झटपट तयार व्हावे लागते. हा सामना संपला की दुसरा, दुसरा संपला  की तिसरा असा त्यांचा प्रवास खेळाडूंबरोबर सुरूच असतो. पण, या कालावधीतही त्यांना क्रिकेट स्वस्थ बसू देत नाही....
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : कर्णधार विराट कोहलीचे शानदार शतक आणि त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडून मिळालेली सुरेख साथ याच्या जोरावर भारताने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : पुणेकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या पावसाने किमान गहुंजे येथे विश्रांती घेतली आणि काहिशा धुक्याने दाटलेल्या हवामानात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट कसोटी सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी पाहिली गेली. कसोटी सामन्याच्या पहिल्या...
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात जसप्रित बुमराची उणीव भासेल, पण तरी ती जाणवू न देण्या इतके अन्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, असी प्रतिक्रिया भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली.  INDvsSA : रोहित...
सप्टेंबर 30, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : भारताचे ज्येष्ठ कसोटीपटू माधव आपटे (86) यांचे मुंबईत सोमवारी पहाटे निधन झाले. 5 ऑक्टोबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला. ते उजव्या हाताने फलंदाजी करत आणि उजव्या हाताने गोलंदाजी करीत. त्यांची प्रथम श्रेणी कारकीर्द प्रदीर्घ होती. 67 सामन्यात 49.27 अशा उत्तम सरासरीने त्यांनी 3336 धावा केल्या....
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी-चिंचवड : "सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्नबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला यांची उणीव ही त्यांना प्रकर्षाने जाणवेल. याउलट, भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या या त्रुटी बरोबरच घरच्या मैदानाचा फायदा होईल," असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्...
सप्टेंबर 07, 2019
U19 Asia Cup : मोरातुवा (श्रीलंका) : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संपूर्ण संघ बदललेला असला तरी नव्या 19 वर्षीय भारतीय संघाचे पाकिस्तानवरचे वर्चस्व कायम राहिले. 19 वर्षीय आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (ता.7) झालेल्या सामन्यात भारताने 60...
सप्टेंबर 06, 2019
चेन्नई : भारतीय संघात मधल्या फळीत फलंदाजी करणारा अंबाती रायडू सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत येत असतो. गेल्या काही महिन्यांपासून तो वारंवार बीसीसीआयच्या सदस्यांविषयी माध्यमांमध्ये बोलतो आहे. आज पुन्हा एकदा त्याने मध्यंतरी केलेल्या वक्तव्याबाबत मत व्यक्त केले आहे.  - भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ ...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : बीसीसीआयने आज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये बहुप्रतिक्षित जागेसाठी म्हणजेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज असलेले विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख प्रशिक्षकांप्रमाणे यांची नियुक्ती देखील 2021मध्ये होणाऱ्या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत अ आणि 19 वर्षांखालील संघांच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहे. द्रविडची नुकतीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता तो नवोदित खेळाडू आणि भारतीय संघातील खेळाडू यांच्यासह काम पाहत आहे.  सौराष्ट्राचा माजी...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची पर्वणी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार किंवा भारत अ संघाचे प्रशिक्षक या दोन पदांसाठी त्यांचे नाव...
ऑगस्ट 10, 2019
प्रॉव्हिडन्स (गयाना) -  वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पाणी पडल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली हताश झाला. "एक तर पावसामुळे सामनाच रद्द व्हावा किंवा पूर्ण खेळ व्हावा. पावसाचा व्यत्यय हा क्रिकेटमधील सर्वाधिक निराशाजनक भाग होय,' अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहणार की अन्य कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार याचे उत्तर आता प्रशिक्षक निवड समितीच देईल. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारीच संपली असून, ऑस्ट्रेलियाच्या टॉम मूडी यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.  कर्णधार विराट कोहली याचे...
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 10, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान दहाव्या सामन्यात संपुष्टात आले. साखळीतील 9 सामन्यात 7 विजय, 1 पराभव अशा जबरदस्त कामगिरीने त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पण, उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडने निष्प्रभ केले. या पराभवाची कारणे...  -न्यूझीलंडची सलामीची जोडी झटपट बाद केल्यावर विल्यमसन-रॉस...
जुलै 10, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो होतो. उपांत्य सामन्यात फलंदाजी करताना पहिल्या 45 मिनिटांनी आमचा घात केला आहे. आम्ही खूप खराब खेळलो असे म्हणण्यापेक्षा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी फारच सुरेख मारा केला असे मी म्हणेन. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजीला खूप सोपी...
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...