एकूण 4 परिणाम
जुलै 07, 2019
लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, भारताची लढत न्यूझीलंडबरोबर तर ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडसोबत होणार आहे. शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवून 2 गुण मिळविल्याने भारताचे 15 गुण झाले आहेत. तर, दुसरी...
मे 25, 2019
लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना पुरेसे पाठबळ...
सप्टेंबर 21, 2017
लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडला आहे. विंडीजच्या या पराभवामुळे श्रीलंका संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे.  विश्‍वकरंडक २०१९ स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार...
जून 23, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अखेर ४० कोटी ५० लाख डॉलर इतका हिस्सा मिळणार आहे. आयसीसीच्या लंडन येथे सुरू असलेल्या वार्षिक परिषदेत आयसीसीने ‘बीसीसीआय’चा हिस्सा वाढविण्यास मंजुरी दिली.  आयसीसीच्या नव्या महसूल वाटपानुसार ‘बीसीसीआय’ला २९ कोटी ३०...