एकूण 6 परिणाम
जुलै 07, 2019
लंडन : भारत आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी हेडिंग्ले मैदानावर चालू असताना छोट्या विमानाला पतंगाच्या शेपटीसारखे बॅनर लावून भारत विरोधी प्रचार चालू होता. कधी कश्मीरमधला अत्याचार थांबवा’ तर कधी जमाव हत्या थांबवा’ असे बॅनर घेऊन विमान मुद्दाम मैदानावरून फिरवले जात होते. भारतीय...
जून 26, 2018
लंडन : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या सरावावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भाग घेत, भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी केली. यावेळी त्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून टिप्स मिळाल्या.   विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात...
सप्टेंबर 21, 2017
लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडला आहे. विंडीजच्या या पराभवामुळे श्रीलंका संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे.  विश्‍वकरंडक २०१९ स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार...
जून 23, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अखेर ४० कोटी ५० लाख डॉलर इतका हिस्सा मिळणार आहे. आयसीसीच्या लंडन येथे सुरू असलेल्या वार्षिक परिषदेत आयसीसीने ‘बीसीसीआय’चा हिस्सा वाढविण्यास मंजुरी दिली.  आयसीसीच्या नव्या महसूल वाटपानुसार ‘बीसीसीआय’ला २९ कोटी ३०...
जून 17, 2017
लंडन - 4 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बर्मिंगहॅमला झाला तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नसेल, की 18 जूनला ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर चॅंपियन्स करंडकाच्या अंतिम लढती करता उभे ठाकतील. अशक्‍य ते शक्‍य झाले आहे. एकीकडे भारतीय संघ प्रत्येक सामन्यात...
जून 08, 2017
लंडन -  श्रीलंका संघ अपयशाच्या गर्तेत सापडला असला, तरी त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना डोके वर काढण्याची संधीच द्यायची नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘उद्याचा सामना श्रीलंकेसाठी...