एकूण 46 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा पाठीच्या दुखापतीवर उपचार घेण्यसाठी लंडनला जाणार आहे. पाठिच्या खालील बाजूस फ्रॅक्‍चर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बुमराला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागले आहे. त्यानंतर होणाऱ्या बांगलादेशविरुद्धही तो खेळू शकणार नाही. या दुखापतीवर उपचार करून...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने रविवारी (ता.8) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी माहीत असूनही आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीस उपस्थिती न लावल्याबद्दल कारणे दाखव नोटिस बजावली आहे. - कार्तिकला बसला 'बीसीसीआय'च्या...
ऑगस्ट 15, 2019
लंडन : क्रिकेटविश्वातील सर्वच खेळाडू जनजागृतीसाठी नेहमी पुढाकार घेत असतात. यावेळीही इंग्लंडच्या क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलरने जनजागृतीसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.  सारा भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच चपळ यष्टीरक्षण करते. साराने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्येही ती यष्टीरक्षण...
ऑगस्ट 14, 2019
लंडन : ज्या लंडनमध्ये विराट सेनेचे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले त्या लंडनमध्ये विक्रांत किणी नेतृत्व करत असलेल्या भारताच्या अपंग क्रिकेट संघाने कमाल केली. वर्ल्ड टी-20 सीरिज क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडलाच हरवून विजेतेपदाचा मान मिळवला. भारताने हा सामना 36 धावांनी जिंकला....
ऑगस्ट 13, 2019
लंडन : नेमबाजी क्रीडा प्रकारास बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याच्या निषेधार्थ भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असला, तरी या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याच्या निर्णयावर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ठाम आहे. त्याचवेळी त्यांनी या स्पर्धेत महिला टी...
जुलै 29, 2019
लंडन : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीची क्रिकेट समिती विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याशी संलग्न विषयांवर चर्चा करणार आहे. यात चौकारांची संख्येवरून विजेता घोषित करण्याच्या नियमाचा समावेश आहे. आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ एलर्डाइस यांनी ही माहिती दिली...
जुलै 14, 2019
लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात येऊन आता परतीचा प्रवास सुरू झाला, तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबलेल्या नाहीत. महेंद्रसिंह धोनीच्या क्रमांकावरून महाभारत रंगू लागलेले असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवायचे, हा...
जुलै 07, 2019
लंडन : भारत आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी हेडिंग्ले मैदानावर चालू असताना छोट्या विमानाला पतंगाच्या शेपटीसारखे बॅनर लावून भारत विरोधी प्रचार चालू होता. कधी कश्मीरमधला अत्याचार थांबवा’ तर कधी जमाव हत्या थांबवा’ असे बॅनर घेऊन विमान मुद्दाम मैदानावरून फिरवले जात होते. भारतीय...
जुलै 07, 2019
लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, भारताची लढत न्यूझीलंडबरोबर तर ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडसोबत होणार आहे. शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवून 2 गुण मिळविल्याने भारताचे 15 गुण झाले आहेत. तर, दुसरी...
जून 18, 2019
लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर मायदेशातून कडव्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातही भारताविरुद्धच्या पराभवानंतर हा रोष अधिक वाढला आहे. त्याचे वाढते दडपण आता पाकिस्तानी खेळाडूंवर येत आहे आणि त्याचे पडसाद संघ नियोजनाच्या बैठकीत उमटले.  या सगळ्या पार्श्‍वभूमीवर...
जून 11, 2019
लाहोर (पाकिस्तान) : लाहोरमधील रस्त्यांवरून 'विराट' दुचाकीवरून फिरत असून, त्याची छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने विराट कोहलीची स्तुती केली असून, 'विराट'ची छायाचित्रे अपलोड केली आहेत. विराट व 18 क्रमांक असे लिहीण्यात...
मे 25, 2019
लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना पुरेसे पाठबळ...
मार्च 14, 2019
लंडन - कसोटी क्रिकेट मृतावस्थेत असताना त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘आयसीसी’ने  कसोटी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेस अधिक लोकप्रिय करण्यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) कंबर कसली असून, कसोटी क्रिकेट रंजक करण्यासाठी त्यांनी...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा देण्याच्या एका वेगळ्या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले आहे. "एसआरटी' स्पोर्टस मॅनेजमेंट आणि मिडलसेक्‍स यांची जोडी जमली असून,...
सप्टेंबर 11, 2018
लंडन : राहुल आणि पंत यांनी बहारदार शतके ठोकत पाचव्या कसोटीत पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला; पण इंग्लंडने पाचव्या कसोटीत 118 धावांनी मोठा विजय मिळविला. राहुल आणि पंत यांनी शतके काढूनही भारतासाठी दौऱ्याचा शेवट पराभवानेच झाला. 464 धावांच्या आव्हानासमोर भारताचा दुसरा डाव 345 धावांत संपला. इंग्लंडने...
सप्टेंबर 11, 2018
लंडन : ऍलिस्टर कुक आणि ज्यो रूटने दमदार शतके झळकावीत 259 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताविरुद्ध पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील यजमान इंग्लंडची पकड अजून मजबूत झाली. या दोघा दादा फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. चौथ्या दिवशी चहापानास इंग्लंडने 6 बाद 364 धावा केल्या होत्या....
सप्टेंबर 09, 2018
लंडन- मालिका यापूर्वीच गमावलेल्या भारतीय संघासाठी इंग्लंडचे शेपूट पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही डोकेदुखी ठरले. 7 बाद 198 वरून इंग्लंडने दुसऱ्या दिवशी तब्बल 134 धावांची भर घातली. 332 धावांपर्यंत मजल मारत यजमानांनी भारताचे "डेड रबर' जिंकण्याचे मनसुबे निम्मे तरी निकालात काढले. वेगवान गोलंदाज...
ऑगस्ट 13, 2018
लंडन- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने रविवारी क्रिकेट पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ऐतिहासिक शतकी कामगिरी केली. लॉर्डसच्या मैदानावर विकेटचे शतक गाठणारा अँडरसन पहिला गोलंदाज ठरला.  भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी अँडरसनने भारताच्या दुसऱ्या डावात मुरली विजयला...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...