एकूण 130 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
पावणेदोन वर्षांपूर्वी पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा झटका बसला. त्यानंतर संघानं उभारी घेतली. आता पुन्हा पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ नव्या जोमानं खेळतो आहे. हा कसोटी सामना सुरूही झाला आहे. भारतीय संघाचा हा ‘पुणे ते पुणे’ प्रवास नक्की कसा होता...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : कर्णधार विराट कोहलीचे शानदार शतक आणि त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडून मिळालेली सुरेख साथ याच्या जोरावर भारताने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : तो येणार, कोसळणार अशी नुसती आवईच उठली. प्रत्यक्षात गहुंजेच्या मैदानावर पाऊस नाही पण, धावांच्या सरी नक्कीच बरसल्या. संथ फलंदाजीतही मयांक अगरवालचे सलग दुसरे शतक आणि चेतेश्वर पुजारा,  कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात...
सप्टेंबर 30, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या...
सप्टेंबर 20, 2019
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान ट्वेंटी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा आणि शेवटचा सामना बेंगलोर येथे होणार असून या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. The rains continue and the match has officially been called off. See you...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : ''टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला अजून वेळ आहे. त्यापूर्वी, संधी मिळेल तेव्हा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करावे,'' असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (ता.15) केले.  - धोनीसोबतच्या त्या फोटोबद्दल कोहली म्हणतो...​ 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत...
सप्टेंबर 10, 2019
पुणेः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याचे दि.१० ते १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये आयोजित होणारा हा दुसरा आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून याव्दारे पुण्यातील...
सप्टेंबर 03, 2019
दुबई : ऍशेस मालिकेतील जबरदस्त कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल हटवत पहिले स्थान मिळविले आहे.  आयसीसीने आज (मंगळवार) प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत स्मिथ कसोटी फलंदाजांच्या...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारताने विंडीजला व्हाईटवॉश दिला. भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी विंडीजला 257 धावांनी हरविले. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचे वर्णन स्पेशल युनिट असे केले आहे. तर या स्पेशल...
ऑगस्ट 25, 2019
नॉर्थ साऊंड (अँटिगा) - मधल्या फळीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मविषयी टिका करणाऱ्यांना चोक उत्तर दिले. रहाणेला शतका पूर्ण करण्यात यश आले असले, तर हनुमा विहारी मात्र शतकापासून वंचित राहिला.  जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेच्या मालिकेतील विंडीजविरुद्धच्या...
ऑगस्ट 19, 2019
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन; गरज असेल तरच घराबाहेर पडा... 11 वर्षे झाली विश्वास बसत नाही; कोहलीचं भावनिक ट्विट... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदरवांच्या आज मुलाखती घेतल्या जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची कोणाकडे सोपविली जाईल हे कळेल. रवी शास्त्रीच पुन्हा भारताचे प्रशिक्षक होतील की दुसऱ्या कुणाकडे प्रशिक्षकपद दिले जाईल याचाही खुलासा होईल.   बीसीसीआयच्या...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न सुटला आहे. रिषभ पंतपेक्षा या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरच योग्य निवड असून, संघ व्यवस्थापनाने त्याला मधल्या फळीसाटी कायमस्वरुपी स्थान द्यायला हवे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.  एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर...
ऑगस्ट 10, 2019
प्रॉव्हिडन्स (गयाना) -  वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पाणी पडल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली हताश झाला. "एक तर पावसामुळे सामनाच रद्द व्हावा किंवा पूर्ण खेळ व्हावा. पावसाचा व्यत्यय हा क्रिकेटमधील सर्वाधिक निराशाजनक भाग होय,' अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त...
ऑगस्ट 08, 2019
लॉरेनहील, फ्लोरिडा - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकल्यानंतर उद्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी दिली जणार असल्याचे सुतोवाच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले. रविवारी झालेला दुसरा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमाने 22 धावांची जिंकला. ...
ऑगस्ट 03, 2019
लॉडरहिल (फ्लोरिडा) - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिल्यावर आता भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी- २० विश्‍वकरंडक डोळ्यासमोर ठेवून तयारीला सुरवात करेल. नवी स्वप्ने, नवी आव्हाने यांचा सामनाच भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात करणार आहे. या  वेस्ट इंडीज दौऱ्याची...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहणार की अन्य कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार याचे उत्तर आता प्रशिक्षक निवड समितीच देईल. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारीच संपली असून, ऑस्ट्रेलियाच्या टॉम मूडी यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.  कर्णधार विराट कोहली याचे...
जुलै 30, 2019
मुंबई : एकीकडे भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जात असताना मायदेशात प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. शास्त्री यांनी पुन्हा प्रशिक्षक होण्यास पाठिबा देणार का या प्रश्नावर विराट म्हणाला, सल्लागार समितीने मला काहीही विचारेले नाही, पण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू समाधानी आणि आनंदी आहेत,...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली: शिक्षण क्षेत्रातील सेवा पुरवणाऱ्या बायजूस ( Byju's) आता  भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीवर जागा घेणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारातील नावाजलेली  ओप्पो जाऊन आता त्याजागी आता  Byju's येणार आहे.  एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघासाठी लॉन्च करण्यात आलेल्या नव्या...