एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज महंम्मद शमीला भारतात परतल्यावर पोलिसांसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. त्याला मायदेशी परतल्यावर अटक होऊ शकते. कोलकत्त्याच्या एका न्यायालयानं शमीविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. शमीची पत्नी हसिन जहाँ हीने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते....
एप्रिल 29, 2019
लखनौ : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आणी त्याची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद थांबला नाही. हसीन जहा ही मोहम्मद शमीच्या घरी गेल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरवात केल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मोहम्मद शमी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करत असून, सध्या इंडियन प्रीमिअर लीगमधील...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी बस आता युद्धच हवं, असे म्हटले आहे. गंभीरसह अनेक खेळाडूंनी ट्वीटरवर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पुलवामा...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग भारतीय जनता पक्षाकडून रोहतक मतदारसंघाकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भाजपची रविवारी (ता. 3)  कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावाची...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघे आगामी 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून ते निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गंभीर दिल्लीतून तर धोनी झारखंडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता...
सप्टेंबर 11, 2018
बेळगाव - कळत्या वयापासून त्या दोघांची दोस्ती... आधी हिंडलगा हायस्कूलला दोघे एकत्र शिकायचे... एक गल्ली सोडून दोघांचे घर... दोघेही हुशार असल्याने त्यांना दुसऱ्या शाळेत पाठवायचे ठरले.... दोघांच्या शाळा वेगळ्या पण जायची वाट एकच... त्यामुळे दोघांचीही एकाच सायकलीवरून ये-जा... शनिवारी शाळेतून आल्यानंतर...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोणीही विसरू शकणार नाही. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं...
ऑगस्ट 05, 2018
बेळगाव - अंध खेळाडूंना सहानूभुती नको तर सरकारने रोजगार द्यावा, अशी अपेक्षा भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक यांनी व्यक्त केली. जितो संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. नाईक म्हणाले, ‘‘अंध-अपंग खेळाडूंच्या जीवनात भक्कम आर्थिक आधार...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : पंजाब कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपट्टू नवज्योत सिंग सिद्धू यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यांचे निमंत्रण सिद्धू यांनी स्वीकारले असून, इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू पाकिस्तानला जाणार आहेत. इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान...
जुलै 25, 2018
क्रिकेट सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या प्रेयसी आणि पत्नी सामना बघायला आणि टीमला चिअर करायला आलेल्या नेहमी दिसतात. पण आता मात्र बीसीसीआयने खेळाडूंना आपल्या पत्नी आणि प्रेयसींना मैदानात घेऊन येणे टाळा असा आदेशच दिला असल्याचे समजते आहे. आतापर्यंत अनुष्का शर्मा, पंखुरी पांड्या, साक्षी धोनी, रितिका शर्मा,...
जून 20, 2018
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी साक्षीने रांची दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. साक्षीच्या अर्जावर...
जून 14, 2018
मध्य प्रदेश : भारतीय महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा. समाजात विकृती निर्माण करणारे दुर्गूण असणाऱ्या मुलांना महिलांनी जन्मच देऊ नये. ही मुले मोठी होऊन समाज भ्रष्ट करतात. कॉंग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. या सर्व नेत्यांना कोणत्यातरी महिलांनीच जन्म दिला असेल. असे बेताल...
जून 06, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्ज मासिकानुसार 'जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं'पैकी एक आहे. या यादीत तो 83व्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंपैकी फक्त कोहलीच या यादीत समाविष्ट आहे. 2.4 कोटी अमेरिकन डॉलर कमावणारा विराट हा फोर्ब्जच्या संकेतस्थळानुसार केवळ एकटा...
मे 28, 2018
मुरगाव :17 वर्षाखालील  यू एस ओपन स्कॉश स्पर्धा जिंकणाऱ्या वास्को गोवा येथील यश फडते याची येत्या जुलै मध्ये भारतात चेन्नई येथे खेळविण्यात येणाऱ्या 19 वर्षाखालील विश्व स्कॉश स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. विश्व चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी चेन्नई येथे निवड चाचणी शिबीर आणि...
मे 27, 2018
दिल्ली : सुचना व प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेन्ज नंतर प्रत्येक जन एकमेकांना चॅलेंन्ज करू लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंन्ज दिले. त्यांनी ते स्विकारले. आज कल fitness challenge की बड़ी चर्चा है। भाजपा के मंत्री air...
मे 24, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली तंदुरूस्त भारतासाठी मोहिम चालू केली. त्यानंतर ही मोहिम चालू ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेता हृतिक रोशन यांनीही अशाच...
मे 24, 2018
पाटणा (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्विकारल्यानंतर राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर टिका करत, 'बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे', शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे, दलित व अल्पसंख्यांकांवर हिंसाचार न होण्याचे आश्वासन देणे' ही आव्हाने...
मे 24, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी कालच (ता.23) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली तंदुरूस्त भारतासाठी मोहिम चालू केली. ही मोहिम चालू ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेता हृतिक रोशन यांना अशाच प्राकारचा व्हिडीओ...