एकूण 940 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
भारतीय जनता पक्ष आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यात उभ्या केलेल्या आव्हानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी ते कोणती व्यूहरचना आखणार, तसेच कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 20, 2019
सातारा : निवडणूक मर्दासारखी लढण्याऐवजी भाजपकडून रडीचा डाव खेळला जात आहे. कपट, कारस्थानातून सत्ता मिळवायची हेच भाजपचे राजकारण आहे. पण, शिवस्वराज्य यात्रेत साताऱ्यातील जनतेने राष्ट्रवादी आणि शरद पवारांवरील विश्‍वास दाखवून दिला आहे. तोच विश्‍वास 22 तारखेला दाखवून देत सोलापुरात ज्या पद्धतीने पवारांचे...
सप्टेंबर 19, 2019
‘आरे’च्या परिसरातील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना उतरली आहे; परंतु त्यात पर्यावरणाच्या मुद्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा प्रयत्नच जास्त दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही हुकमाचे पान आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गळामिठी...
सप्टेंबर 19, 2019
वार्तापत्र - शिरूर विधानसभा मतदारसंघ समस्या १ - पुण्यातून शिरूर किंवा शिरूर भागातून पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी वेळ किती लागेल? तरीही तितक्‍या वेळेत पोचू शकू का? या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देण्याचे धाडस कोणी करणार नाही. कारण, पुणे- नगर रस्त्यावरील बेभरवशाची वाहतूक. या भागातील...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - 'एक देश एक भाषा'ची कल्पना मांडून हिंदीचा जोरदार पुरस्कार करणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदीबाबतच्या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातून संतप्त प्रतिक्रियांची धग वाढताच आज तातडीने खुलासा करून "प्रांतीय भाषांवर हिंदी लादण्यात यावी, असे मी कधीही म्हटले नव्हते. केवळ मातृभाषेनंतरची द्वितीय...
सप्टेंबर 18, 2019
उजव्या विचारसरणीसोबतचा आरपीआयचा घरोबा हा नव्वदच्या दशकातला नसून, फार पूर्वीपासूनचा आहे. अगदी नामांतराच्या आंदोलनापूर्वीपासूनचा; पण नामांतराच्या आंदोलनानंतर त्यामध्ये मोठा खंड पडला होता, हे खरे... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्योत्तर भारताचा अनुभव घेतल्यानंतर आंबेडकरांना ब्राह्मणवर्ग हा...
सप्टेंबर 17, 2019
आरोग्य अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे आदिवासी समाजातील एका बाळंतिणीची सुटका झाली, ही बाब कौतुकास्पद असली तरी दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची निकड प्रकर्षाने समोर आली आहे. गाजलेल्या ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातला रणछोडदास चांचड म्हणजे रॅन्चो जसा कोसळणाऱ्या पावसात व्हॅक्‍युम क्‍...
सप्टेंबर 16, 2019
भंडारा जिल्ह्यातील १९५४ मधील पोटनिवडणुकीतील पराभवाने अस्पृश्‍यवर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत, ही बाबासाहेबांची समजूत पक्‍की झाली. त्यानंतर १९५६ मध्ये त्यांनी ‘अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षा’ची घोषणा केली. मात्र, घोषणेनंतर दोन महिन्यांतच बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या कल्पनेतला...
सप्टेंबर 16, 2019
एकूण तेल उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी घटले; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागण्याची शक्यता रियाध - सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या ‘आरमको’ कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे.  या हल्ल्यामुळे सौदीतील तेल उत्पादन...
सप्टेंबर 16, 2019
अस्तित्वाचा प्रश्‍न उभ्या असलेल्या काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे आव्हान सोनिया गांधी यांच्यापुढे आहे. काँग्रेसचे थेट जनसामान्यांबरोबर नाते जोडतानाच, पक्षकार्यकर्त्यांना आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून सरकारच्या विरोधात उभे करावे लागेल. ते दिव्य त्यांना यापुढच्या काळात पार पाडावे लागणार आहे...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 15, 2019
‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
सप्टेंबर 12, 2019
भारत-रशिया यांच्यात सागरी सहकार्याचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मैत्रीच्या उच्चतम शिखरावर असताना सागरी सहकार्य वाढविणे आणि या सहकार्याचे रूपांतर सामरिक भागीदारीत करणे, असे दुहेरी आव्हान उभय देशांसमोर होते. रशियातील ताज्या बैठकीत या दिशेने काही पावले पडली असली, तरी ती अधिक ठोस...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - ‘आरक्षण हा केवळ महिलांचा नाही तर हा एक सामाजिक प्रश्‍न आहे. पक्षांच्या ध्येय निश्‍चितीमध्ये महिलांचा सहभाग वाढवा. चांगले काम केले म्हणून आरक्षण नसले तरी महिलांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र अजूनही महिलांचा राजकीय संघर्ष संपलेला नाही,’ असा सूर येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात विविध...
सप्टेंबर 11, 2019
तालिबानला शस्त्रास्त्रांनी नमविता येत नाही आणि ‘डिप्लोमसी’च्या मार्गानेही थोपविता येत नाही, अशी अमेरिकेची स्थिती झाली आहे. विचारपूर्वक रणनीती ठरविण्याऐवजी प्रतिक्षिप्त क्रिया हेच जणू धोरण असल्यासारखे अमेरिकी अध्यक्षांचे वर्तन आहे. महत्त्वाकांक्षेने पांघरलेली मोठेपणाची झूल अंगावरून उतरवणेदेखील किती...
सप्टेंबर 09, 2019
जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा मुद्दा, आसाममधील ‘एनआरसी’ म्हणजे ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’चा विषय, नागालॅंडशी निगडित नागा समझोत्याचा विषय, यावर  राज्यकर्त्यांचे राजकारण आक्रमक असले, तरी त्यातील धोरणात्मक संभ्रम आता स्पष्ट होतो आहे. जम्मू-काश्‍...
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 08, 2019
फेसबुकच्या व ट्विटरच्या वापरात मेक्‍सिको, ब्राझील, भारत, फिलिपाईन्स, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई हे देश अग्रगण्य आहेत, तर जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, युरोपातले देश हे या वापरात खूप मागं आहेत. जे देश एकदम दारिद्र्यात राहतात अशा देशांची नावं समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या देशांच्या...