एकूण 991 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः अभियंता आपल्या ज्ञानाने जग बदलू शकतो. आज कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे मत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन आणि टेक्‍नालॉजी प्रा. लि. मुंबईचे सिनियर प्रोजेक्‍ट मॅनेजर रवींद्र रांजणे यांनी व्यक्त केले.  भारतरत्न सर...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : पतीच्या निधनानंतर म्हातारपणी स्वतःची गुजराण व्हावी म्हणून शासनाकडून दिले जाणारे पेन्शन मिळण्यासाठी आडगाव खुर्द (ता. फुलंब्री) येथील केशरबाई सदाशिव तुपे या 95 वर्षांच्या आजीबाई जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे त्यांना मोठा...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदा तीन टप्प्यांत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मोहिमेत प्लॅस्टिकचा कचरा जमा केला जाणार असून, या...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी - पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन एवढ्यापुरतेच प्लंबिंग (नळ कारागीर) क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. तर, चांगल्या कामातून पाणी बचत होऊ शकते, या हेतूने निगडी- दुर्गानगर येथील शासकीय आयटीआयमध्ये तब्बल चार कोटी रुपयांची अद्ययावत प्लंबिंग लॅब विकसित करण्यात आली आहे. बॉश कंपनीने आपल्या सीएसआर...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई: प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांना 'ब्लॅक मनी ऍक्ट 2015' नुसार नोटीस पाठवली आहे. विविध देशांतील एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 'अज्ञात / undisclosed परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता' या...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहरात ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीने वेग घेतला असतानाच पुणेकरांनी नदीऐवजी हौद, पाण्याच्या टाक्‍यांत बाप्पाचे विसर्जन करून या मोहिमेला हातभार लावला. पुणेकरांनी यंदा सव्वापाच लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले असून, त्यातील अडीच लाख मूर्तींचे हौद, टाक्‍यांमध्ये विसर्जन...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - राज्यातील 36 टोल नाक्‍यांवर लवकरच "फास्ट टोल टॅग सिस्टीम' बसवण्यात येणार आहे. या संदर्भात इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. त्यामुळे या टोल नाक्‍यांवर डिसेंबरपासून स्वतंत्र हायब्रीड (कॅशलेस आणि...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्...
सप्टेंबर 11, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शहरासह 73 गावांत 184 ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, 20 गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता. नऊ) एकुरगा येथील एक गाव एक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाले. तर, गुरुवारी (ता. 12) 183 गणेशमूर्तींचे...
सप्टेंबर 11, 2019
भारताचे संयुक्त राष्ट्रांत प्रतिपादन; पाककडूनच मानवी हक्कांची पायमल्ली जीनिव्हा - 'जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेणे हा भारताचा सार्वभौम निर्णय आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,'' असे भारताने आज स्पष्ट केले; तसेच जम्मू-काश्‍मीरबाबत पाकिस्तान...
सप्टेंबर 11, 2019
शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते डॉ. अतीश दाभोलकर यांची इटलीतील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या (आयसीटीपी) संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यानिमित्त त्यांच्याशी नव्या जबाबदारीबाबत आणि वैज्ञानिक संशोधनाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी झालेली बातचीत. प्रश्‍न - सैद्धांतिक...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनच्या पावसाने विदर्भ, कोकणात दमदार हजेरी लावली आहे. कोकणसह विदर्भात पावसाची मुसळधार कायम असल्याने नद्यांनी पात्र सोडले आहे. घाटमाथ्यावरील पावसाने कोल्हापूर, सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.  रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील गगनबावडा...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या टप्पा 3 मधील 12 डब्यांची अद्ययावत मेमू ट्रेन नागपूर विभागाच्या ताफ्यात दाखल होत आहे. भारतीय रेल्वेत आपल्या पद्धतीची ही पहिलीच रेल्वेगाडी आहे. बसण्याची अधिक व्यवस्था असल्याने प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. टप्पा 3 मधील ही 12 डब्यांची मेमू इलेक्‍...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः चांद्रयान-2 मध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांनी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत नेले. त्यांनतर चंद्राच्या तळावर लॅंडिंग करणे या अडचणीच्या टप्प्यात लॅंडर व रोव्हरचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला. याचा अर्थ विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर नष्ट झाले असा होत नाही. कदाचित इलेक्‍ट्रॉनिक्‍स कारणामुळे हा संपर्क...