एकूण 3942 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली ः सणासुदीचा हंगाम सुरू होताच अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या ऑनलाइन विक्री महोत्सवाची घोषणा आज केली. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा दिवाळी सेल असेल, असे अॅमेझॉनतर्फे सांगण्यात आले. हा विक्री महोत्सव येत्या 29 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव असल्याच्या केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर कडाडून टीकास्त्र सोडले असून, गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. श्रममंत्री संतोष गंगवार यांनी मोदी सरकारच्या...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव असल्याच्या केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर कडाडून टीकास्त्र सोडले असून, गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.  श्रममंत्री संतोष गंगवार यांनी मोदी सरकारच्या 100...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : देशभरात आज इंजिनियर्स डे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, 15 सप्टेंबरलाच का इंजिनियर्स डे साजरा होतो, यामागील कहाणी रंजक आहे. Engineers are synonymous with diligence and determination. Human progress would be...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : सध्या वाहतूक नियम तोडल्यास भरावे लागणारे दंड मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. त्यातच आता हे दंड चुकविल्यास संबधित रक्कम थेट त्या चालकाच्या विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचा नियम देखील बनविण्यात येत आहे.  या योजनेवर सध्या काम करण्यास सुरूवात झाली असून सुरूवातीला...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : भारतात दरवर्षी 14 सप्टेंबरला 'हिंदी दिवस' साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर देशातील शाळा-महाविद्यालये, कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिस अशा सर्वच ठिकाणी हिंदी दिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर, दुसरीकडे जगभरातील हिंदीचे चाहते 10 जानेवारीला हिंदी दिवस साजरा करतात....
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली: देशातील मंदीसदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा नवीन घोषणा केल्या आहेत. आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पुन्हा एकदा काही घोषणा करणार असल्याचे सांगत सीतारामन यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. निर्यात आणि नवीन घर खरेदी...
सप्टेंबर 14, 2019
श्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून...
सप्टेंबर 14, 2019
कंपनीचे 7,300 कोटींचे शेअर विकले बंगळूर - भारतीय उद्योगविश्‍वातील अझीम प्रेमजी नावाच्या कुबेराने पुन्हा एकदा कर्णाचा दानशूरपणा दाखवीत समाजकार्यासाठी मुक्तहस्ते मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अझीम प्रेमजी आणि विप्रोच्या प्रमोटर समूहाने 7,300 कोटी रुपये मूल्याच्या शेअरची बायबॅकच्या...
सप्टेंबर 13, 2019
वॉशिंग्टन : कॉर्पोरेट क्षेत्रातील सुस्ती, हवामान अस्थिरता तसेच अडचणीत आलेल्या "एनबीएफसी' क्षेत्रातील कंपन्यांमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण नोंदवली असून, तो अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले. दुसरीकडे अमेरिका चीनमधील व्यापार संघर्षाची झळ जागतिक...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली असून विद्यापीठातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव या चारही महत्त्वाच्या पदांवर याच संघटनेचे उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसप्रणीत "एनएसयूआय'ला सचिवपद मिळाले आहे....
सप्टेंबर 11, 2019
गुवाहाटी : आसाममध्ये पुढील पाच वर्षांत तेल व नैसर्गिक वायू उत्पादनासाठी विहिरी खोदण्याच्या कामाकरीता 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, अशी घोषणा ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ओएनजीसी) बुधवारी (ता.11) केली.  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आसाम राज्यात तेलाचा शोध घेणे आणि उत्पादन...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लॉ...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे....
सप्टेंबर 11, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. Jammu & Kashmir: The LeT terrorist Asif was responsible for recent shootout and injuries to three family members of a fruit trader in Sopore...
सप्टेंबर 11, 2019
मनुष्यबळ वाढीबाबत 19 टक्के कंपन्याच आशावादी नवी दिल्ली - आगामी तिमाहीत बेरोजगारीच्या समस्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. केवळ 19 टक्के कंपन्यांनीच मनुष्यबळात वाढ करण्याची योजना असून, तब्बल 52 टक्के कंपन्या यात कोणताही बदल करणार नसल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. मॅनपॉवर ग्रुपने आपला "...
सप्टेंबर 10, 2019
कोलकाता : गेल्या 10 वर्षांपासून कोलकाता येथे राहणारे संतोष डुगर कृत्रिम हृदयासह सामान्य आयुष्य जगत आहेत. कृत्रिम हृदयासह एवढी वर्षे आयुष्य जगणाऱ्यांमध्ये भारतात निवडक व्यक्तींपैकी संतोष एक आहेत. संतोष यांच्या शरीरात 2009 मध्ये कृत्रिम हृदय लावण्यात आले होते. सन 2000 मध्ये त्यांना माहीत झाले होते,...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचे वातावरण असल्याने बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. तर नवीन नोकऱ्यांच्या संधीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत देशात फक्त 19 टक्के कंपन्याच नवीन नोकऱ्या देऊ शकणार आहेत. याबाबतची माहिती एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. 'मॅनपॉवर...