एकूण 470 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : अंतिम फेरीत "तुला इतिहासात जाऊन एखादी गोष्ट बदलायची झाल्यास कोणती गोष्ट बदलशील?'' हा प्रश्‍न विचारला गेला आणि "मी इतिहासात जाऊन भारत पाकिस्तानची फाळणी बदलेल. जेणेकरून हिंदू-मुसलमान यांच्यातील वैर संपून अखंड भारत एकच राष्ट्र होईल, हजारो लोकांचे जीव वाचतील आणि...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात. एखादे प्रिमीयर असो किंवा सोशल मीडियावरील व्हीडिओ नेहमीच दीपिका-रणवीर मजामस्तीच्या मूडमध्येच असतात. ब-याचदा ही जोडी एकमेंकाच्या फोटो आणि व्हीडिओवरील कमेंट्समुळे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : एकेकाळीचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणारा हा अभिनेता मागील काही दिवसांपासून चंदेरी पडद्यापासून दूर असला तरी आता तो थेट हॅालीवुडमध्ये झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॅालीवुडमध्ये आपल्या कमालीच्या फिटनेससाठी प्रसिद्द असणारा सुनील शेट्टी आहे. सुनील हा हॅालीवुडच्या ‘कॉल सेंटर’या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : स्टाईल चित्रपटातून बॅालिवुडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता साहिल खान हा आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीत जरी त्याने खास काही कामगिरी केली नसली तरी त्याचे फिटनेस सेंटर्सशी चर्चा देशभरात आहे. साहील नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो....
ऑक्टोबर 16, 2019
लॅास एंजेलेस : सध्या जगभरातील बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'जोकर' या चित्रपटातील मुख्य  अभिनेता वाकीन फिनिक्स याच्या गाडीचा अमेरिकेतील लॉस एंजेलेस येथे अपघात झाला आहे. दरम्यान या तो सुखरूप असून त्याच्या गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अभिनेता वाकीन फिनिक्स हे लॅास एंजिलस येथे...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोल लवकरच एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सॅटेलाइट शंकर' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. पोस्टरसोबत चित्रपट प्रदर्शित होण्याती तारीखही देण्यात आलेय. सुरज पांचोलीचा बरेच दिवसांनी नव्या चित्रपटामधून झळकणार आहे...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : महानायक 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस! भारतासह जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात अभिनय केला. सध्या ते KBC अर्थात 'कौन बनेगा करोडपती' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आर्थिक अडचणींच्या...
ऑक्टोबर 10, 2019
भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. भोंगा, 'तुझ्या आयला', 'आनंदी गोपाळ', 'माई घाट : क्राइम नंबर १०३|२००' आणि 'फोटो प्रेम' हे सिनेमा यंदा गोव्यातील इफ्फी फेस्ट मध्ये दाखवले जाणारेत. दोन वर्षांपूर्वीच्या...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई  : बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्री कोयना मित्राने आपल्या जुन्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या शो दरम्यान, तिने आपल्या बॉयफ्रेंडबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.         View this post on Instagram                   #koenamitra #Indianmodel #actress #bollywood A post shared...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या केवळ नावावर चाहते त्याचे चित्रपट बघायला जातात. भाईजानची फॅन फोलोइंग इतकी जास्त आहे की त्याचा नवीव चित्रपट चाहते डोक्यावर घेतात. 'भारत' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रॉबिनहूड पांडे बॉक्सऑफिसवर येण्याच सज्ज झाला आहे. सलमानचा बहुप्रक्षेपीत...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....
सप्टेंबर 28, 2019
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90वा वाढदिवस! भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातून सोशल मीडिया शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्य चाहत्यापासून ते राजकारणी, सेलेब्रेटींनी आपल्या लाडक्या लतादीदींना शुभेच्छा व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  लहानपणापासून गायनात...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : भारतमातेसाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर भगत सिंह यांचा 27 सप्टेंबर हा जन्मदिवस. देशभक्तीसाठी त्यांनी आनंदाने मृत्यूलाही मिठी मारली. भगत सिंह यांचा 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमध्ये एका सरदार घराण्य़ात झाला होता. देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या भगत सिंह यांच्यावर बॉलिवूडमध्ये...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' होय. वर्षानुवर्षे या कार्यकर्माची जादू कायम आहे. गेल्या 19 वर्षांपासून हा शो तितक्याच लोकप्रियतेने चालू आहे. त्याचं एक खास कारण म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन. त्यांनी अनोख्या शैलीने हा कार्यक्रम होस्ट केला. आजही या शोचे...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : एवरग्रीन अॅक्टर देव आनंद यांचा आज जन्मदिन आहे. आजचा त्यांचा 97 वा स्मृतीदिन आहे. बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते आणि असं व्यक्तिमत्व जे आजही लोकांच्या मनात कायम आहे. आजही त्यांचे हजारो चाहते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत 1960 मध्ये राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या दिग्गज कलाकारांच वर्चस्व कायम...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गली बॉय़' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला गेला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक म्हणजे महेश भट हाेय. महेश भट यांचा आज 71 वा वाढदिवस. महेश भट यांनी आता पर्यंत 'सारांश', 'अर्थ', 'सर', 'सड़क', 'आशिक़ी' आणि 'ज़ख्म' सारखे अनेक हिट सिनेमे दिले. मात्र यापेक्षा त्यांचं खासगी आयुष्यच सर्वाधिक चर्चेत राहिलं. पण यात सुद्धा गाजलेला...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : तेलगु चित्रपट 'सेरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि साऊथस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतला चेहरा दिसतो आणि त्यानंतर 'भारत माता की...