एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : महानायक 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस! भारतासह जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात अभिनय केला. सध्या ते KBC अर्थात 'कौन बनेगा करोडपती' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आर्थिक अडचणींच्या...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' होय. वर्षानुवर्षे या कार्यकर्माची जादू कायम आहे. गेल्या 19 वर्षांपासून हा शो तितक्याच लोकप्रियतेने चालू आहे. त्याचं एक खास कारण म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन. त्यांनी अनोख्या शैलीने हा कार्यक्रम होस्ट केला. आजही या शोचे...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : तेलगु चित्रपट 'सेरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि साऊथस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतला चेहरा दिसतो आणि त्यानंतर 'भारत माता की...
ऑगस्ट 21, 2019
PUBG या गेमचं सगळ्यांना वेड लागलंय, वेड नाही तर व्यसनच लागलंय म्हणा ना... सर्वच वयोगटामध्ये या गेमची क्रेझ आहे. भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तुटून पडतात. पण जे लोक हा गेम इतका मनापासून खेळतात, त्यांना या गेमचा म्हणजेच PUBG या शब्दाचा फुलफॉर्म माहितेय का? हा प्रश्न चक्क केबीसीमध्येही विचारला...
मार्च 08, 2019
सुजॉय घोष यांचे "कहानी' किंवा "तीन'सारखे चित्रपट पाहिलेल्यांना हा दिग्दर्शक थ्रिलर चित्रपट कशा पद्धतीनं पेश करतो, याचा अंदाज आहेच. त्यांनी "द इन्व्हिजिबल गेस्ट' या स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक करीत "बदला' या चित्रपटातून एक भन्नाट कथा मांडली आहे. क्षणाक्षणाला ट्‌विस्ट घेणारं कथानक, अत्यंत नेमकी पटकथा,...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्या बहुचर्चित 'ठग ऑफ हिंदुस्तान'चे प्रोमो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. यात आमीर खान 'फिरंगी'च्या भूमिकेत असून, गाढवावर स्वार झालेला दिसणार आहे. त्याच्या या वेगळ्या पात्राचा वापर 'गुगल मॅप' करणार असून, आमीरचा फिरंगी...
ऑक्टोबर 10, 2017
मुंबई : यंदाचं वर्ष बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप स्पेशल आहे. तसंच त्यांच्या चाहत्यांनाही हे वर्षं अविस्मरणीय करायचं आहे, कारण यंदा बिग बी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत, या वाढदिवसापाठोपाठ दिवाळी येत असल्याने यंदाची दिवाळी मोठी असणार अशी खात्री बच्चन यांच्या चाहत्यांना होती, पण साक्षात...
ऑगस्ट 28, 2017
मुंबई : अनेक वर्षं सातत्याने हा शो भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करतो आहे. मोठ्या पडद्यावर शहनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी छोटा पडद्याचेही आपण सम्राट असल्याचे दाखवून दिले ते याच शोमधून. कौन बनेगा करोडपती या शो ने सर्वांना वेड लावले. अनेकांना कोट्यधीश बनवले. याच शोचा नववा सीझन...
मे 16, 2017
रामगोपाल वर्मांच्या "सरकार 3'च्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. अमिताभ बच्चन या महानायकला तोड नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि दुसरं म्हणजे वर्मांकडं सांगण्यासारखं कमी उरलं असलं, तरी त्यांचा गेलेला फॉर्म येण्याची चिन्हं दिसताहेत. पहिल्या दोन भागांतील तुफान ऍक्‍शन आणि ड्रामानंतर या भागात...
मार्च 21, 2017
विद्या बालन "परिणिता'पासून "कहानी 2'पर्यंतच्या चित्रपटांत तिनं केलेल्या नायिकाप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. महिलांना सक्षम दाखविणारे, त्यांच्या संसारापासून समाजातील संघर्षापर्यंतचे अनेक पैलू मांडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. "बेगम जान' या तिच्या आगामी आणि पुन्हा एकदा नायिकाप्रधान...
फेब्रुवारी 03, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा नवीन चेहरा आहे अनुष्का शर्मा. कोणत्याही सरकारी जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी असेल तर ती जाहिरात किंवा ते अभियान जास्त यशस्वी होते, अशी धारणा आहे. कारण आपल्या देशात सेलिब्रिटी हे भारतातील छोट्यातला छोट्या गावात पोहोचलेले आहेत. त्यामुळे...
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...
डिसेंबर 29, 2016
डेहराडून :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्रा अनुष्का शर्मा यांच्या मैत्रीबद्दल सर्वत्र चर्चा होत असते. आता त्यांचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.  विराट व अनुष्का हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दाखले वेळोवेळी मिळाले आहे. प्रत्येक महत्त्वाच्या...
डिसेंबर 23, 2016
पुणे : भारतीय आणि बंगाली चित्रपटांतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ऋत्विक घटक. मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत; परंतु घटक यांचे अपूर्ण राहिलेले आणि प्रदर्शित होऊ न शकलेले अनेक चित्रपट आजही आहेत. हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट...
नोव्हेंबर 29, 2016
  मुंबई - स्वच्च भारत अभियानात अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या योगदानाचे मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन कौतुक केले होते. त्याला प्रतृत्तर देताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामाची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ यांनी ट्विट बरोबर एक व्हिडिओ देखील शेअर...