एकूण 21 परिणाम
मार्च 01, 2019
मुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे...
जानेवारी 29, 2019
मुंबई : जवानांप्रती कलाकारांचे असणारे प्रेम प्रत्येक मालिका, चित्रपट आणि गाण्यांमधून दिसून आले आहे. आता खास जवानांसाठी '9 एक्सएम' या वाहिनीने म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये गायक सलीम-सुलेमान जवानांसाठी गाणी गात त्यांची मने जिंकली. मुंबईतीलच आर्मी ग्राउंडवर पार पडलेल्या...
एप्रिल 27, 2018
येत्या शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या कॉन्सर्टच्या निमित्ताने विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी या धडाकेबाज जोडीबरोबर त्यांचा अनुभव, भारतीय संगीतातील बदलत्या घडामोडी असा अनेक विषयांवर अमृता प्रसादने...
फेब्रुवारी 12, 2018
कालपासून सोशल मिडीयावर एक 'नजरेने घायाळ' करणाऱ्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'ती'च्या आदा, हावभाव, बोलके डोळे यांमुळे ती एका दिवसातच चर्चेत आली आणि तरूणांच्या दिलाची धडकन बनली..कोण आहे ती?.. मग तिचा शोध सुरू झाला... 'ओरु अदार लव' (Oru Adaar Love) या मल्याळम् चित्रपटातून पदार्पण करणारी 'ती'...
जानेवारी 08, 2018
गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हिज्युअल तसेच मीफॅक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा  ऍनिमेशनपट शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदू दैवतावर  ऍनिमेशनपट आले आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘...
डिसेंबर 11, 2017
प्रत्येक कुटुंबाचा काहीतरी एक इतिहास असतो; पण सगळ्यांनाच त्या गोष्टींची माहिती असतेच असं नाही. कॉकटेल गर्ल डायना पेन्टीलाही हा नवीनच शोध लागलेला आहे बहुतेक! तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या आजोबांचा आणि त्यांच्या बहिणींचा भारतीय सेनेच्या वेशातील फोटो शेअर केला. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी डायनाचे...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : 'एकच खेळ लपाछपीचा..' असे गाणे गुणगुणणारी कावेरी आणि ती तीन मुलं आठवली,की आजही अंगावर सर्र काटा उभा राहतो. भूतांचा हा लपंडाव संपूर्ण महाराष्ट्रात आजदेखील मोठ्या उत्साहात पाहिला जात आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार विशाल फुरिया दिग्दर्शित 'लपाछपी' सिनेमाने नाबाद ५० दिवस पूर्ण केले आहेत....
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात सगळ्यांचेच लक्ष बहुप्रतिक्षीत रिले सिंगिंग कडे लागले होते. "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन"  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई :पाश्चिमात्य देशातून आलेल्या ‘रॅप’ गाण्यांचा तडका भारतातदेखील मोठ्याप्रमाणात गाजत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या तरुणाईला आपल्या 'बिट्स' वर थिरकवणा-या या रॅपर्सच्या यादीत डॅनी सिंग याचेदेखील नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेल्या त्याच्या रॅपसॉंगला तरुणाईकडून भरघोस प्रतिसाद मिळत...
जुलै 01, 2017
"हवा हवा...' हे गाणे अजूनही अनेकांच्या ओठावर असेल ना? पाकिस्तानी पॉप सिंगर हसन जहांगीर यांच्या या गाण्याची भुरळ असीम बज्मी यांना पडली आहे. त्यामुळे मुबारकां चित्रपटात ते पुन्हा ऐकायला मिळणार आहे. एकेकाळी भारतात हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे या गाण्याची पुनर्निर्मिती करण्याचे असीम...
जून 18, 2017
मुंबई : 'कुछ तो गडबड हे दया...', 'तोड दो दरवाजा...' हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कीत्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा 'लता मंगेशकर' देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी...
मे 29, 2017
मुंबई: योयो हनी सिंगचे नाव माहीत नाही अशी आजची तरुणाई सापडणे कठीण आहे. कारण 2010 ते 2014 या पाच वर्षात योयोने इतकी पार्टी साॅंग्ज दिली कि त्याचे गाणे लावल्यशिवाय ही पार्टी सुरुही होत नसे आणि संपतही नसे. असा सगळा ग्लॅमरबाज माहोल असताना अचानक योयो गाता गाता गायब झाला. अाता तर गेले 18 महिने तो...
मे 02, 2017
यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म...
एप्रिल 29, 2017
पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची गाजलेली  गाणी सादर होणार आहेत. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. ‘प्रिझम फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी होणाऱ्या या शोसाठी ‘सिस्का एलइडी’ आणि  ‘ऑक्सिरिच’  ...
एप्रिल 26, 2017
पुण्यामध्ये 1 मे रोजी "ऋषी कपूर लाईव्ह' हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. या शोच्या दरम्यान ते गाण्यांच्या गमतीजमती सांगणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही...
एप्रिल 17, 2017
"स्मेली कॅट स्मेली कॅट व्हॉट आर दे फिडिंग यू....' हे फिबी बुफेच्या आवाजातलं गाणं आतापर्यंत अख्ख्या जगाचं फेव्हरेट गाणं बनलं असेल. अमेरिकन सिटकॉम्समधली "फ्रेंड्‌स' ही मालिका संपल्यानंतरही जवळजवळ 17 वर्षं जगाला वेड लावत होती आणि आजही ती तरुणाईला साद घालते आहे. फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगाला या...
मार्च 27, 2017
"अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वयर्थी गाणे म्हणत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम करत असताना ही अनारकली पुरुषी मानसिकतेसमोर न झुकता त्याच्याशी लढा देते, असा या चित्रपटाचा विषय आहे. यातील सामाजिक दडपणाखाली न येता बदला...
मार्च 24, 2017
गायिका शिल्पी पॉल हिने पहिल्यांदाच अनुष्का शर्मासाठी पार्श्‍वगायन केले आहे. "फिल्लौरी' या चित्रपटात शिल्पीने "नॉटी बिल्लो' हे गाणे गायले आहे. मूळची रायपूरमध्ये राहणारी शिल्पी सारेगपम, भारत की शान या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. शिल्पी तिच्या पहिल्याच गाण्यावर खूश आहे. उषा उत्थुप,...
मार्च 04, 2017
"फोर्स' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युत जामवालने ऍक्‍शन हिरो म्हणून चांगला जम बसविलेला आहे. "कमांडो 2' पाहिल्यानंतर याची प्रचीती हमखास येते. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती आणि देवेन भोजानीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्युतने थरारक ऍक्‍शन सीन्स केले आहेत....
फेब्रुवारी 27, 2017
डॉ. लहानेंवरील चित्रपटातील गाणे  नवी मुंबई :  प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटात पहिल्यांदाच "रिले सिंगिंग'चा प्रयोग केला जात आहे. या प्रयोगाचा जागतिक विक्रम करून त्याची गिनेस बुकमध्ये नोंद करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय...