एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : बॉलिवूड ते हाॅलिवूडपर्यत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ती अनेक कारणांनी नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफबद्दल चर्चेत आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रियांकाची आई मधू...
जानेवारी 29, 2019
मुंबई : जवानांप्रती कलाकारांचे असणारे प्रेम प्रत्येक मालिका, चित्रपट आणि गाण्यांमधून दिसून आले आहे. आता खास जवानांसाठी '9 एक्सएम' या वाहिनीने म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये गायक सलीम-सुलेमान जवानांसाठी गाणी गात त्यांची मने जिंकली. मुंबईतीलच आर्मी ग्राउंडवर पार पडलेल्या...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि...
एप्रिल 27, 2018
येत्या शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या कॉन्सर्टच्या निमित्ताने विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी या धडाकेबाज जोडीबरोबर त्यांचा अनुभव, भारतीय संगीतातील बदलत्या घडामोडी असा अनेक विषयांवर अमृता प्रसादने...
एप्रिल 26, 2018
'दासदेव' हा सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपटाचा काल प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला बॉलिवूडमधील नामांकित मंडळी उपस्थित होती. राहुल भट आणि रिचा चढ्ढा यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 'देवदास' या कादंबरीवर आजपर्यंत अनेक चित्रपट बनले आहेत. पण आजच्या काळातील देवदास कसा असेल. यावर हा चित्रपट बेतलेला...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात सगळ्यांचेच लक्ष बहुप्रतिक्षीत रिले सिंगिंग कडे लागले होते. "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन"  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ...
ऑगस्ट 08, 2017
मुंबई:संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशीयेथील विष्णुदास भावे सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला.  या दोन्ही बहिणींनी सुरुवाती पासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत ...
जुलै 29, 2017
मुंबई : मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या युवा संगीतकार आणि गायक आपल्या कामाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतायेत. मिळालेल्या संधीच सोनं करत संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवतायेत. यातलंच एक नाव म्हणजे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर. घरातल्या सांस्कृतिक वातावरणामुळे निर्माण झालेली संगीताची गोडी आणि त्यानंतर ‘...
एप्रिल 29, 2017
पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची गाजलेली  गाणी सादर होणार आहेत. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. ‘प्रिझम फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी होणाऱ्या या शोसाठी ‘सिस्का एलइडी’ आणि  ‘ऑक्सिरिच’  ...
एप्रिल 26, 2017
पुण्यामध्ये 1 मे रोजी "ऋषी कपूर लाईव्ह' हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. या शोच्या दरम्यान ते गाण्यांच्या गमतीजमती सांगणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही...
एप्रिल 26, 2017
हॉलीवूड रॉकस्टार जस्टिन बिबरची कॉन्सर्ट भारतात होतेय अन्‌ त्यात आपली "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा गाणार आहे हे समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या...  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही त्याबाबत भरभरून बोलले नि काहींनी तिच्यावर टीका केली. इंडस्ट्रीतील काही गायकांना ही गोष्ट खटकली. गायक अरमान मलिक...
एप्रिल 17, 2017
डीजे ब्राओचं हिंदी रॅप "ट्रीप अभी बाकी है...' ऐकलं का? काय सांगता अजून नाही. मग ऐकाच एकदा. या गाण्यातील ब्राओचा देसी अवतार पाहून तुम्ही थक्क व्हाल. झी म्युझिक कंपनीने नुकताच या हिंदी रॅप गाण्याचा व्हिडीओ यू ट्युबर अपलोड केला. या व्हिडीओला 40 लाखांच्यावर व्हूज मिळाले आहेत. "शिवी' या नावाने लोकप्रिय...
मार्च 24, 2017
गायिका शिल्पी पॉल हिने पहिल्यांदाच अनुष्का शर्मासाठी पार्श्‍वगायन केले आहे. "फिल्लौरी' या चित्रपटात शिल्पीने "नॉटी बिल्लो' हे गाणे गायले आहे. मूळची रायपूरमध्ये राहणारी शिल्पी सारेगपम, भारत की शान या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. शिल्पी तिच्या पहिल्याच गाण्यावर खूश आहे. उषा उत्थुप,...
मार्च 15, 2017
जस्टिन बीबर हा हॉलीवूडचा रॉकस्टार गायक 10 मे रोजी त्याच्या "पर्पज वर्ल्ड टूर'साठी भारतात एक कॉन्सर्ट करणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमला ही कॉन्सर्ट होणार आहे. पण या कॉन्सर्टमधली एक महत्त्वाची बाब म्हणजे कदाचित या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि ऍक्‍शन क्वीन सोनाक्षी चक्क गाणार असल्याची चर्चा...
फेब्रुवारी 27, 2017
डॉ. लहानेंवरील चित्रपटातील गाणे  नवी मुंबई :  प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटात पहिल्यांदाच "रिले सिंगिंग'चा प्रयोग केला जात आहे. या प्रयोगाचा जागतिक विक्रम करून त्याची गिनेस बुकमध्ये नोंद करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय...
डिसेंबर 15, 2016
गोव्याला नाटकांची, विशेषतः संगीत नाटकांची असलेली परंपरा शोधू गेल्यास शेकडो वर्षं पाठीमागं जावं लागतं. अर्थात ह्या भूमीत नाट्यप्रयोगांना नुसताच इतिहास नाही, तर वर्तमानही आहे. गोव्यात जसे आज शास्त्रीय संगीताचे आणि नवनव्या नाटकांचे प्रयोग होतात तसेच सातत्यानं संगीत नाटकांचे प्रयोगही होतात. संगीत...
नोव्हेंबर 26, 2016
वाचलेलं पुस्तक काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं, पूर्वी पाहिलेला चित्रपट काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं यात पुनःप्रत्ययाचा आनंद तर मिळत असतोच, पण त्या कलाकृतींचा दीर्घ काळानंतर पुन्हा आस्वाद घेताना त्यांचं आकलन पुन्हा नव्यानं होतं, त्यांची उंची- खोली नव्यानं समजते, उथळपणाही नव्यानं समजतो आणि पूर्वी...
सप्टेंबर 24, 2016
मुंबई - उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडून जाण्याचा फतवा केल्यानंतर आता गायक अभिजीतनेही ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्याची मागणी केली आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता मनसेने पाकिस्तानी कलाकारांना...